एक्स्प्लोर
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Saif Ali Khan Attacker New CCTV Video : सैफच्या पाठीत घुसलेल चाकूचा फोटो आणि हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर आलं आहे.
Saif Ali Khan Attacker New CCTV Video
1/9

Saif Ali Khan Case Latest Update : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. घटनेला 24 तासांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी अद्याप हल्लेखोर मोकाट आहे.
2/9

हल्लेखोराने सैफच्या पाठीत भोसकलेल्या चाकूचा अडीच इंचाचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला. डॉक्टरांनी बाहेर काढलेला तुकडा त्याच्या पाठीच्या कण्याच्या अगदी 2 MM जवळ होता, यामुळे त्याला पॅरालिसिस होण्याचा धोका होता.
Published at : 17 Jan 2025 02:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























