एक्स्प्लोर
Priyanka Chopra Diwali celebration: निकच्या मांडीत बसली, घरभर बागडली, मालतीसोबत वेळ घालवत प्रियंकानं शेअर केले दिवाळीचे खास फोटो
जेंव्हा जेंव्हा भारतीय परंपरा साजरी करण्याची वेळ येते तेंव्हा तेंव्हा भारतीय अभिनेत्री प्रियंका कायमच आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत सेलिब्रेशन करताना दिसते.

diwali celebration
1/11

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस या दोघांनी आपल्या लेकीसोबत आणि कुटुंबासमवेत पारंपारिक दिवाळी साजरी केली आहे.
2/11

दिवाळीच्या मुहूर्तावर केलेल्या लक्ष्मीपूजनाचे फोटो प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.
3/11

फुलाफुलांची साडी हातात चुडा, ठसठशीत कुंकू लावलेली प्रियांका अतिशय सुंदर दिसतेय .
4/11

लेकीला आणि नवऱ्यालाही त्याच प्रकारचा कुर्ता आणि लहानगा ड्रेस घातलेले हे तिघं अतिशय सुंदर दिसतायत.
5/11

निक जोनस आणि प्रियांकाने पाटावर बसून लक्ष्मीची पूजा केल्याचं दिसलं.
6/11

यावेळी या दोघांची मुलगी मालती ही आकर्षणाचा विषय ठरलीय. निकच्या मांडीत बसून तिनेही पूजा केली.
7/11

प्रियंकानं मालतीचा हात धरत काढलेला हा कॅन्डीड फोटो त्यांच्या दिवाळीची मौज दाखवणारा आहे.
8/11

आई बाबांकडून लाड करून घेताना लहानगी मालती चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
9/11

पारंपारिक लक्ष्मीपूजनाच्या या पूजेला प्रियंकाच्या सासरचे लोक उपस्थित असल्याचे दिसतय.
10/11

प्रियंका आणि निक दोघेही तिच्यासोबत वेळ घालवताना दिसले. घरभर खेळत बागडणारी मालतीचे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.
11/11

फ्लाेरल कुर्ता कपाळावर टिळा आणि प्रियंकाचा हात हातात घेतलेला निक आणि प्रियंकाचा फोटोही तिनं शेअर केलाय.
Published at : 02 Nov 2024 12:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
