एक्स्प्लोर

Mrunal Thakur Struggle : कधी काळी टोकाचे पाऊल उचलणार होती अभिनेत्री, पण आज गाजवतेय बॉलिवूड...

Mrunal Thakur : बहुतांशी कलाकारांना यशाची चव चाखण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. बॉलिवूड गाजवत असलेल्या या अभिनेत्रीने नैराश्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूड आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली होती. 'कुमकुम भाग्य' या मालिकेत ती झळकली होती. त्यानंतर तिने 'लव सोनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

1/8
मृणाल ठाकूर तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालत आहे. मृणाल ठाकूर 1 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांची झाली. आज ही अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

2/8
मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली होती. तिने मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. पण अभिनेत्री होण्याचे स्वप्न तिने बाळगले होते. 2012 मध्ये मृणाल पहिल्यांदा 'मुझसे कुछ कहते हैं खामोशियां' या मालिकेत दिसली होती. या शोमध्ये तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

3/8
यानंतर मृणाल ठाकूरने 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये बुलबुलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या व्यक्तीरेखेमुळे मृणाल घराघरात पोहचली.

4/8
'कुमकुम भाग्य' या मालिकेतूनच मृणाल ठाकूर दिग्दर्शकांच्या नजरेत आली. या मालिकेनंतर तिने काही मराठी मालिकांमध्येही  काम केले. पण मृणालचे स्वप्न  सिने अभिनेत्री बनण्याचे होते. त्यामुळेच त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

5/8
यानंतर 2018 मध्ये मृणालने तिचा पहिला चित्रपट 'लव्ह सोनिया' साइन केला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले.  या चित्रपटानंतर मृणाल ठाकूरने मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर तिने'बाटला हाऊस' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

6/8
शाहिद कपूरसोबत तिने 'जर्सी' या चित्रपटात काम केले. यानंतर मृणालने ब्लॉकबस्टर ठरलेला दाक्षिणात्य चित्रपट 'सीता रामम'मध्ये काम केले. 'है नन्ना'मध्येही या अभिनेत्रीला चांगलीच पसंती मिळाली होती. अलीकडेच मृणाल ठाकूरने 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात कॅमिओ केला.

7/8
यशाचा हा टप्पा गाठण्यासाठी मृणाल ठाकूरला खूप अडचणींचा सामना करावा लागला. खुद्द मृणाल ठाकूरने तिच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

8/8
मृणाल ठाकूरने सांगितले होते की, 'एक वेळ अशी आली की काम न मिळाल्याने तिने आत्महत्या करण्याचा विचारही केला. स्ट्रगलच्या काळात ट्रेनमधून उडी मारून आयुष्य संपवण्याचा विचारही त्याच्या मनात आला होता. पण हिंमत न हारण्याचा निश्चय करून यश मिळवले असल्याचे मृणालने सांगितले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल

Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
×
Embed widget