एक्स्प्लोर
Radhika Merchant : कधी गोल्डन, तर कधी प्रिंसेस गाऊन, बांधणीच्या घागऱ्यातही दिसते कमाल, राधिका मर्चंटच्या स्टाईलने लक्ष वेधलं
Radhika Merchant Glam Look : राधिका मर्चंट लवकरच अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. राधिका मर्चंट लवकरच अनंत अंबानीसोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे.
Radhika Merchant Glamrrous Looks in Wedding Functions
1/10

लग्नाच्या सर्व फंक्शन्समध्ये राधिकाचे आतापर्यंतचे ग्लॅमरस लूक्स पाहायला मिळाले आहेत. राधिकाचा स्टायलिश पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल.
2/10

या सेलिब्रेशनमध्ये राधिकाने समुद्रकिनाऱ्यावर स्टायलिश लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.
3/10

राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या विधींची सुरुवात मामेरू सोहळ्याने झाली. ज्यामध्ये राधिका गुलाबी आणि नारंगी रंगाचा बांधणी लेहेंगा परिधान केला होता.
4/10

जामनगरपासून या जोडप्याच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला. जिथे अनंत-राधिकाचे लग्नाआधीचे सेलिब्रेशन तीन दिवस चालले होते. यामध्ये सर्वप्रथम अंबानी परिवाराने तेथील लोकांसाठी शाही मेजवानीचे आयोजन केली होती. यादरम्यान राधिका गुलाबी आणि केशरी रंगाच्या सूटमध्ये दिसली.
5/10

यानंतर दोघांसाठी ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. यावेळी राधिका गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली. जो अनंतचा हात धरून स्टेजवर शिरला होता.
6/10

जामनगरमध्ये तिसऱ्या दिवशी राधिकाचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. तिने गुलाबी रंगाचा हेवी वर्क लेहेंगा घातला होता. यावेळी अप्सराप्रमाणे सुंदर दिसत होती.
7/10

जामनगर नंतर, अंबानी कुटुंबाने 29 मे 2024 ते 1 जून 2024 पर्यंत आलिशान क्रूझ पार्टी केली. त्याच्या खास मित्र आणि कुटुंबाशिवाय अनेक बी-टाउन सेलिब्रिटींनीही यात भाग घेतला होता. या पार्टीत राधिकाचे अनेक ग्लॅम लूक पाहायला मिळाले. ज्यामध्ये ती या खास ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये दिसली होती.
8/10

राधिका मर्चंटचा हा गाऊन तिचा होणारा पती अनंत अंबानी यांच्या Love Letter नी तयार करण्यात आला होता. त्यामुळे राधिकासाठी हा आउटफिट खूप खास होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.
9/10

एका क्रूझ पार्टीत राधिका मर्चंट या गोल्डन आणि व्हाइट टू-पीस ड्रेसमध्ये दिसली. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
10/10

राधिका मर्चंटनेही क्रूझ पार्टीत हा पांढऱ्या रंगाचा फेदर डिझाइनर ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती अगदी बाहुलीसारखी सुंदर दिसत होती.
Published at : 06 Jul 2024 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
