एक्स्प्लोर
Ankita Prabhu Valavalkar: कोकण हार्टेड गर्लने नववर्षानिमित्त होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले खास फोटो; पाहा!
अंकिताला लग्नाचे वेध लागलेत. कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कोण यासाठी सगळेच उत्सुक होते. नंतर तिनं चाहत्यांना दसऱ्याच्या मुहुर्तावर नवऱ्याविषयी सांगितलं.

अंकिता वालावलकर
1/9

बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वामधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कोकण हार्टेड गर्ल बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते
2/9

अंकिताला लग्नाचे वेध लागलेत. कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कोण यासाठी सगळेच उत्सुक होते. नंतर तिनं चाहत्यांना दसऱ्याच्या मुहुर्तावर नवऱ्याविषयी सांगितलं.
3/9

अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकत घरोघरी पोहोचली.
4/9

आता तिच्या लग्नाची सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिनं चाहत्यांना ती लग्न करणार असल्याचं सांगत सरप्राईज दिलं होतं.
5/9

नुकतंच अंकिताने एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
6/9

या मध्ये अंकिताने पांढऱ्या आणि लाल रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
7/9

‘Entering 2025 With My Forever’ फोटोंना असे कॅप्शन अंकिताने दिले आहे.
8/9

नेटकऱ्यांनी कॅप्शन वाचून या पोस्टवर तुफान प्रतिक्रीया दिल्या आहेत
9/9

नुकतंच या दोघांच्या लग्नाची पत्रिका पण व्हायरल झाली.
Published at : 02 Jan 2025 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
आयपीएल
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
