एक्स्प्लोर
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट!
N Chandrasekaran meets Rishi Sunak : टाटा समूहाचे अध्यक्ष अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ऋषी सुनक यांची ब्रिटनमधील जग्वार लँड रोव्हर सेंटर येथे भेट घेतली

N Chandrasekaran meets Rishi Sunak
1/8

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली
2/8

टाटा समूहाने बुधवारी ब्रिटनमध्ये 4 अब्ज पाउंड्सच्या गुंतवणुकीत ग्लोबल बॅटरी सेल गिगाफॅक्टरी स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे
3/8

या योजनेच उद्देश ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये संक्रमणास मदत करण्याचा आहे
4/8

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशाच्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी "अविश्वसनीयपणे अभिमानास्पद" क्षण असं म्हणून त्यांचे स्वागत केले
5/8

यावेळी ऋषी सुनक यांनी सांगितले की हा नवा कारखाना हजारो लोकांच्या हाताला काम देईल
6/8

टाटा कंपन्यांनी, जग्वार लँड रोव्हरची मूळ कंपनी, ब्रिटीश वाहन उत्पादन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे
7/8

युरोपमधील सर्वात मोठ्या गिगाफॅक्टरींपैकी एक असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 4 बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक करून हजारो नोकऱ्या तयार होणार असल्याचं ट्विट करून सांगितलं आहे
8/8

गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं
Published at : 20 Jul 2023 07:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
