एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं एक पाऊल पुढे, 3000 महिलांनी 1500 रुपयांतून 30 लाख जमवले, क्रेडिट सोसायटीची स्थापना करत एकीचं बळ दाखवलं
Ladki Bahin Yojana : नागपूरमधील 3000 महिलांनी एक हजार रुपये जमा करत 30 लाखांचा निधी जमा करत क्रेडीट काॅपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
1/5

महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून आतापर्यंत 7 महिन्यांचे 10500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. महिलांना आता फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल.
2/5

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांचा महिलांना आधार मिळाला आहे. महिलांनी या रकमेतून विविध व्यवसाय सुरु केले आहेत. महिलांना आवश्यक खर्च भागवण्यास देखील या पैशांची मदत होतेय.
Published at : 21 Feb 2025 03:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
























