एक्स्प्लोर
'हा' पीएसयू स्टॉक लय भारी! तीन दिवसांत तुम्हाला करणार मालामाल? एका वर्षात दिले 150 टक्क्यांनी रिटर्न्स
सध्या शेअर बाजाराची स्थिती चांगल्या स्थितीत आहे. हीच बाब लक्षात घेता मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने एक भान्नाट शेअर सुचवला आहे.

best stock to invest nalco share price (फोटो सौजन्य- Meta ai)
1/6

PSU Stock to Buy: सध्याची शेअर बाजाराची स्थिती पाहता मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने (Motilal Oswal) नाल्को (National Aluminium) या PSU Stock स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी दोन ते दीन दिवसांत हा स्टॉक चांगला परतावा देऊ शकतो, असा अंदाज मोतीलाल ओस्वालने व्यक्त केला आहे.
2/6

ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) नाल्को म्हणजेच National Aluminium Company या कंपनीत गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर टार्गेट 252 रुपये असावे.
3/6

18 ऑक्टोबर रोजी या शेअरचे मूल्य 232 रुपये होते. आगामी काळात हा शेअर 9-10 टक्क्यांची वाढ नोंदवू शकतो. फीसदी का अपसाइड दिखा सकता है.
4/6

सोमवारी सत्र चालू झाल्यानंतर National Aluminium या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली. या शेअरने गेल्या एका महिन्यापासून साधारण 27 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
5/6

तीन महिन्यांत या कंपनीने साधारण 25 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांतील परताव्याचे प्रमाण 26 टक्क आहे. गेल्या आठवडाभरात हा शेअर 3 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षात या कंपनीने 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 21 Oct 2024 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion