एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाला करा वंदन; मित्र-परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्ताने तुम्ही काही खास शुभेच्छा संदेश आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, तसेच मित्र मंडळींना पाठवू शकता.

Ganesh Chaturthi 2024

1/11
स्वर्गातही मिळणार नाही ते सुख  तुझ्या चरणाशी आहे... संकट असू दे कितीही मोठे तुझ्या नावात सर्वांचे समाधान आहे... गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2/11
वंदन करतो गणरायाला  हात जोडतो वरद विनायकाला  प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी,  सर्व गणेश भक्तांना  गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

3/11
मोदकांचा प्रसाद केला  लाल फुलांचा हार सजवला  मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/11
श्रावण सरला भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,  सज्ज व्हा फुले उधळायला  गणाधिशाची स्वारी आली  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

5/11
कुणी म्हणे तुज 'गणपती' विद्येचा तू अधिपती... कुणी म्हणे तुज 'वक्रतुंड' शक्तिमान तुझे सोंड... गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/11
गणेश चतुर्थी तुमच्या कुटुंबासाठी  अनंत आनंदाचे आणि प्रेमाचे क्षण घेऊन येवो  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/11
तुमची गणेश चतुर्थी आशीर्वादाने,  स्वादिष्ट मोदकांनी आणि  आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

8/11
मोरया मोरया मी बाळ तान्हे  तुझीच सेवा करू काय जाणे  अन्याय माझे कोट्यानुकोटी  मोरेश्वरा बा तू घाल पोटी  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9/11
गणेश चतुर्थीचा सण तुमच्या हृदयात  आणि घरात प्रेम, शांती आणि  आनंद घेऊन येवो...  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10/11
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,  शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

11/11
सुखकर्ता, वरदविनायक,  गणरायाच्या आगमनाने होतो  प्रसन्न सारा आसमंत  अशा या बाप्पाच्या आगमनाच्या  आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ!

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September  2024TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 PM 16 September 2024 : ABP MajhaPune Vanraj Andekar : पुण्यातील आंदेकर खुनाप्रकरणी  मोठी अपडेट, 22 जणांवर मोक्काGopichand Padalkar : मराठ्यांना दाखवलेली खोटी स्वप्न आधी पूर्ण करा, पडळकरांचा जरांगेंवर सल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Embed widget