एक्स्प्लोर
Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना; मोठं नुकसान
Unseasonal Rain: नंदुरबार जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतकऱ्यावर पपईची लागवड करण्यात आली आहे.

Feature Photo
1/10

नंदुरबार जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतकऱ्यावर पपईची लागवड करण्यात आली आहे.
2/10

सध्या राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rains) जोर कायम आहे.
3/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.
4/10

गारपिटीचा फटका हा नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे
5/10

विषाणूजन्य रोगांमुळे पपईची पानगळ झाली होती. गारपिटीमुळे राहिलेले पानसुद्धा गळून पडले आहेत
6/10

गारांचा मारा पपईच्या फळाला लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे
7/10

दुसरीकडे झाडावरील पानांची छत्री गेल्याने उन्हाचाही फटका पपईच्या पिकांना बसला आहे. पानगळ आणि गारपिटीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले
8/10

उन्हापासून पपईच्या फळांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापडच्या साह्याने फळे झाकण्यास सुरुवात केली
9/10

नैसर्गिक आपत्तीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला
10/10

सरकारने पपई उत्पादकांसाठी नुकसान भरपाई सोबतच विशेष अनुदानाची सोय करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Published at : 21 Mar 2023 02:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
विश्व
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
