एक्स्प्लोर
Tomato : 200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर
टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. 200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपयांवर आले आहे.
Tomato Price
1/9

सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे.
2/9

200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपयांवर आले आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरच्या जाधव मंडीमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून लाल चिखल केला आहे. दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.
3/9

दीडशे ते दोनशे रुपये किलोनं विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपये किलोनं विक्री होत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.
4/9

छत्रपती संभाजी नगरच्या जाधव मंडीमध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला.
5/9

टोमॅटोचे दर दोनशे रुपयांवर गेल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक घेतलं होतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता.
6/9

आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून त्याचा लाल चिखल केला.
7/9

केवळ टोमॅटोच नाही तर वांग्यांच्या दरातही घट झाली आहे. त्यामुळं टोमॅटोबरोबर शेतकऱ्यांनी वांगी देखील रस्त्यावर फेकून दिली.
8/9

दीडशे ते दोनशे रुपये किलोनं विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपये किलोनं विक्री होत आहे.
9/9

टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
Published at : 08 Sep 2023 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
