एक्स्प्लोर

वाशिममध्ये रंगला गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा, शेतकऱ्याचा अनोखा संदेश देण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

हिंदू धर्मात तर गाईला अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्या घरी असलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशिमच्या निरखी कुटुंबियाने चक्क गायीचे डोहाळे विधीचा कार्यक्रम पार पाडला.

वाशिम : मातृत्व ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. एखादी महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करतात. ग्रामीण भागात गाईला, म्हशीला अगदी घरतील व्यक्ती असल्यासारखी वागणूक मिळते. हौसेपोटी लोक काय करतील याचा नेम नाही, याचंच एक उदाहरण समोर आलंय. वाशिममध्ये  (Washim News) एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या गाईचं डोहाळे जेवण घातलं आहे.गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला. सोयऱ्यासह गावकरी देखील मोठ्या उत्साहात या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा विषय आता चर्चेचा विषय बनला. हिंदू धर्मात तर गाईला अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्या घरी असलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशिमच्या निरखी कुटुंबियाने चक्क गायीचे डोहाळे विधीचा कार्यक्रम पार पाडला.

वाशिमच्या देवपेठ भागात निरखी कुटुंबाच्या घरासमोर असलेला मांडव अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.  गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आले. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला परिसरात चांगलीच चर्चा आहे. कुटुंबात गाईने दिलेल्या वासराला (पिल्लाला)  घरच्या मंडळीने  लाडाचे नाव नंदनी अस नाव दिलं. तीन वर्षांची आपली लाडकी नंदनी गाय ही काही महिन्यांपूर्वी गर्भवती राहिली आहे.  याची आनंदवार्ता कुटुंबात कळताच कुटुंबियाने डोहाळे विधी करण्याचा निर्णय घेतला.

फुलांची सजावट

  सातवा महिना पूर्ण केलेल्या महिलेल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण केले. डोहाळे जेवणाला मिष्टान्न म्हणून जिलबी आणि रसमालाई, पापड, भजे यासह पाणीपुरी  अन्य  जेवण  ही येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलं होते.   बच्चे कंपनीने नंदनी  गाई सोबत सेल्फी ही घेतली. आरती झाली गाणी गायली. गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते त्या प्रमाणे नंदिनी गायी।ला सजवले. नंतर  गाईची  ओटी  महिलांनी भरली.

हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्व आहे गाईच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. धर्म शास्त्र असो की विज्ञान या मध्ये गाई बद्दल आरोग्य आणि  भूतलावर गायीच महत्व  सांगण्यात आले. गाय वाचवण्यासाठी समाजात एक संदेश  देण्यासाठी निरखी कुटुंबियांनी साजरा केलेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा समाजात गाय वाचवण्यासाठी एक सकारात्मक प्रयत्न म्हणावा लागेल.       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget