एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवीच्या दर्शनाला; पंतप्रधानांसाठी बंजारा समाजाकडून 'या' खास भेटवस्तू

PM Modi in Poharadevi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, शनिवारी पहिल्यांदाच वाशिमच्या पोहरादेवी येथे दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

PM Modi in Poharadevi

1/10
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या,शनिवारी पहिल्यांदाच वाशिमच्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी येत आहेत.

2/10
यावेळी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर ते जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला ही ते हजेरी लावणार आहेत.

3/10
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास मानाची पगडी तयार करण्यात आली आहे.

4/10
मध्यप्रदेशमधून ही खास पगडी पोहरादेवीत दाखल झाली असून पंतप्रधान मोदी यांना ही खास पगडी उद्या भेट दिली जाणार आहे. बंजारा समाजात पगडीला अतिशय मानाचे  स्थान आहे.

5/10
सोबतच पंतप्रधान यांना चांदीचे कडे  आणि बंजारा समाजाचा पट्टा महंतांकडून भेट स्वरूपात दिला जाणार आहे.

6/10
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहिल्यांदाच पोहरादेवीत येत आहे. यावेळी ते जगदंबा देवी, सेवालाल महाराज, रामराव महाराज यांच्या दर्शनही ते घेणार आहेत.

7/10
देशात सध्या 14 ते 15 कोटी संख्या ही बंजारा समाजाची आहे. उद्या याठिकाणी 10 लाख पेक्षा जास्त बंजारा समाजबांधव पोहरादेवीत येतील, असा दावा करण्यात येत आहे.

8/10
सेवादास महाराज हे गोरक्षक होते तसेच ते श्री कृष्ण देवाचेही अवतार होते. त्यांचा पगडी ही पोषाख आहे. म्हणून सेवादास महाराजाच्या रुपात देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना ही पगडी आणि चांदीचे कडे संतांमार्फत देण्यात येणार आहे.

9/10
उद्याचा दिवस हा बंजारा समाजासाठी सुवर्ण दिवस आहे. नावरात्रीमध्ये मी येणार असं शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. त्यानुसार ते उद्या येत असल्याची माहिती महंत बाबूसिंग महाराज यांनी दिली.

10/10
तसेच यावेळी बंजारा समाजाचे कल्चर आणि पोशाख, पट्टा, पगडी आणि कडे भेट म्हणून यावेळी देणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू

नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनातNarhari Zirwal Adiwasi MLA Protest : मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार, झिरवाळ आक्रमकAdivasi MLA Protest Mantralaya : नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक, थेट जाळीवर उड्याKiran Lahamate On Aadiwasi MLa Protest : आम्ही रडणारे नाहीत लढणारे, सरकारने विचार करावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?

नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका

Embed widget