एक्स्प्लोर
Samruddhi Accident: वाशिम-समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक दुभाजकाला धडकून ट्रकला आग
Washim Samruddhi Accident: वाशिम-समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Washim Samruddhi Accident
1/9

आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजाच्या दोनद गावाजवळ हा अपघात झाला आहे.
2/9

ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रक दुभाजकाला धडकून ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
3/9

या घटनेत ट्रक जळून खाक झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
4/9

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही
5/9

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका (Samruddhi Highway Accident) सुरुच आहे
6/9

नागपूर ते मुंबई राज्यातील या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला विकासाचा महामार्ग संबोधित केलं जातं
7/9

महामार्गावरील अपघातांची संख्या जरी जास्त असली तरी महामार्गावरून सुसाट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे.
8/9

समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांमध्ये 700 हून अधिक अपघात झाले आहेत.
9/9

या अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक लोक जखमी झाले आहे
Published at : 28 Oct 2023 09:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion