एक्स्प्लोर

RJ Mahvash : आता शुभमन गिलसोबत महवाशचा व्हिडीओ, युजर्स म्हणतात युजवेंद्र चहल भाईसोबत धोका?

RJ Mahvash : आता शुभमन गिलसोबत महवाशचा व्हिडीओ, युजर्स म्हणतात युजवेंद्र चहल भाईसोबत धोका?

RJ Mahvash Old Video Goes Viral : टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आणण्याचा पराक्रम केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अतिम सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि आर जे महावश एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्याही रंगू लागल्या. विशेष म्हणजे युजवेंद्र चहल याचा काही आठवड्यांपूर्वीच धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झालाय. त्यामुळे तो आर जे महावश सोबत स्पॉट झाल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

आर जे महावशचं शुभमन गिलवर एकतर्फी प्रेम?

दरम्यान, आर जे महावश आणि युजवेंद्र चहल यांच्या प्रेमाची अफवा सुरु असतानाच एक जुना व्हिडीओ चर्चेत आलाय. शुभमन गिलवर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगत आर जे महावशने एक कॉमेडी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओने 2024 मध्ये शेअर केला होता. मात्र युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झाल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाल्याचा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत आर जे महावश काळीजादू करण्याबाबत बोलत आहे. जेणेकरुन तिचं एकतर्फी प्रेम यशस्वी व्हावं. हा व्हिडीओ तिने विनोदी पद्धतीने शूट केलाय. 

चहल- महावशला डेट करत असल्याची चर्चा 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलदरम्यान चहल आणि महवाश स्टेडियममध्ये एकत्र बसलेले पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयही होता. पण हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. काही आठवड्यांपूर्वी युजवेंद्र चहला पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, चहल आणि महावश यांच्या नात्याचं पुढे काय होणार? याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांची उत्सुकता वाढलीये. 

युझवेंद्र चहल आणि आरजे महवाश यांच्या कथित नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघे 2024 मध्ये एकत्र ख्रिसमस साजरा करताना दिसले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी महवाश यांनी स्वत: पुढे येऊन या चर्चेचे खंडण केले आणि आम्ही फक्त मित्र असल्याचे स्पष्ट केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

युझवेंद्र चहलसोबत नाव जोडताच आरजे माहवश पहिल्यांदाच भरभरून बोलली, सूचक पोस्टमध्ये म्हणाली, वाईट...

 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget