एक्स्प्लोर

Malhar Certificate : मांस विक्रेत्यांसाठीचं 'मल्हार प्रमाणपत्र' काय आहे? ते कसे मिळते अन् कोणाला दिले जाते? जाणून घ्या सविस्तर

Malhar Certification: मल्हार प्रमाणपत्राची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जाणून घ्या मल्हार प्रमाणपत्र का सुरू केले आहे. हे प्रमाणपत्र कोणाला मिळते आणि त्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Malhar Certification:  देशात विविध प्रकारच्या कामांसाठी तुम्हाला अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. जे तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक आहेत. नुकतेच महाराष्ट्रात नवीन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र असे या प्रमाणपत्राचे नाव आहे. मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र लाॅन्च केले आहे. नितीश राणे यांनी तमाम हिंदूंना महाराष्ट्रात फक्त हिंदूंच्या दुकानातूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही.याची खात्री करण्यासाठी मल्हार प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कोणाला दिले जाते?

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी 10 मार्च रोजी महाराष्ट्रात मल्हार प्रमाणन नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील झटका मांस दुकानांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील या सर्व मांस दुकानांची नोंदणी मल्हार प्रमाणपत्राद्वारे केली जाणार आहे. नोंदणी झाल्यानंतर या सर्व दुकानांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व मांसाची दुकाने हिंदू चालवतील. राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिलं जाणार आहे.

मल्हार प्रमाणपत्रानुसार, महाराष्ट्रात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. या दुकानांचे प्रमाणपत्र फक्त हिंदूंना दिले जाईल. नितेश राणे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्या. या मटण दुकानांमध्ये कोणतीही भेसळ होणार नाही आणि ती हिंदूंकडून चालवली जातील. सरकारच्या या मोहिमेद्वारे हिंदू तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मल्हार प्रमाणपत्र कोणाला देणार?

मल्हार प्रमाणपत्रासाठी मल्हार डॉट कॉम हे पोर्टल महाराष्ट्रातील झटका मांस दुकान मालकांसाठी सुरू करण्यात आले आहे.याअंतर्गत हिंदू मांस व्यापाऱ्यांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी तुम्हाला MalharCertification.com या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. येथे हिंदू व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागेल. यानंतर मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हलाल प्रमाणपत्राप्रमाणे काम करेल

वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार प्रमाणपत्राद्वारे हिंदू समुदायांकडून पारंपरिक पद्धती वापरून मांस विकले जाणार आहे. एक प्रकारे, हे प्रमाणपत्र हलाल प्रमाणपत्राप्रमाणे काम करेल. हलाल सर्टिफिकेशनमध्ये मांस आणि इतर गोष्टी इस्लामिक कायद्यानुसार तयार केल्या जातात. त्याचप्रमाणे मल्हार प्रमाणपत्राद्वारे मांस तयार करून विकले जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी याबाबत वाद सुरू आहेत.

हिंदू आणि शीखांसाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणे. तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या अंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल. मल्हार वेबसाइटनुसार, मांस तयार करताना काटेकोर हिंदू धार्मिक पद्धतींचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून ते हिंदू खाटीक समुदायाच्या परंपरांचे पालन करेल. बहुतेक हिंदू असे मानतात की, मांस सेवनाची झटका पद्धत ही नैतिक पद्धत आहे. कारण प्राण्याला दीर्घकाळ त्रास न घेता त्वरित मारले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Shaina NC: सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Embed widget