एक्स्प्लोर

Bhavana Gawali : मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?

Bhavana Gawali : दरवर्षी वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक ही भावना गवळी यांच्या हस्ते मानाच्या बाप्पाची पूजा-आरती करून होते. विसर्जन मिरवणुकीआधी भावना गवळी पोलिसांवर संतापल्या.

वाशिम : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशाला (Ganpati Bappa Morya) आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. लाडक्या बाप्पाचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) करत 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी आळवणी करण्यात येत आहे. दरवर्षी वाशिम (Washim) शहरातदेखील मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन होत आहे. गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होण्याआधी शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) विधानपरिषद आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) पोलिसांवर (Police) चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. 

आज वाशिम जिल्ह्यातील सार्वत्रिक गणेश मंडळाच विसर्जन होत आहे. दरवर्षी वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक ही भावना गवळी यांच्या हस्ते मानाच्या बाप्पाची पूजा-आरती करून होते. त्याच चौकात वाशिम पोलिसांनी चौकी आहे. पोलीस चौकी समोर मंडप टाकण्यात आला आहे. मात्र, त्या मंडपात खुर्च्या नसल्याने आमदार भावना गवळी चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाले. 

भावना गवळी पोलिसांवर संतापल्या

विसर्जन मिरवणुकीला काही वेळ होता. त्यामुळे आमदार भावना गवळी या काहीवेळ मंडपात बसण्यासाठी गेल्या होत्या. मंडपात खुर्च्या नसल्याने भावना गवळी संतापल्या. मंडप टाकता तर तुम्हाला खुर्च्या ठेवायला काय अडचण आहे? असा संतप्त सवाल यावेळी भावना गवळी यांनी पोलिसांना विचारला. दरम्यान, गणेशोत्सव विसर्जन (Ganpati Visarjan 2024) मिरवणुकीदरम्यान आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी ढोल वाजवला तर. यवतमाळ वाशिम लोकसभाचे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी ठेका धरल्याचे दिसून आले.  

भावना गवळेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद

दरम्यान, वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji maharaj Chowk)  आज मानाचा असलेला गणपती शिवशंकर गणेशोत्सव मंडळाची माजी खासदार आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार भावना गवळी यांच्यासह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही मानाचे गणपतीचे पूजन केले. यानिमित्ताने विसर्जन मिरवणुकीत विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी यांनी ढोल ताशे वाजवले तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

VIDEO Bhavana Gawali : 'लाडकी बहीण' योजनेची मी पहिली लाभार्थी, मंत्रिपदही मिळून जाईल; समर्थकांच्या प्रश्नावर भावना गवळींचे उत्तर

Amit Thackeray : मनसेच्या बैठकीत सगळ्यांचं एकमत, 'राजपुत्र' निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही? अमित ठाकरे कुठून लढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरील वादानंतर एनआयएचं पथक दाखलTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 March 2025 : ABP MajhaMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 21 March 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
The Diplomat Box Office Collection Day 7: 'सिकंदर'ची हवा अन् 'छावा'चं तुफान, यात गपचूप धुवांधार कमाई करतोय जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट'; कमाईचा आकडा ऐकाल तर...
'सिकंदर'ची हवा अन् 'छावा'चं तुफान, यात गपचूप धुवांधार कमाई करतोय जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट'; कमाईचा आकडा ऐकाल तर...
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
Embed widget