एक्स्प्लोर

मोठी बातमी : शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत. 

न्यायालयाच्या आदेशांमुळे गुन्हा दाखल 

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने या प्रकरणात पुराव्याच्या आधारे उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले.  आरोपींमध्ये महेश गायकवाड (Mahesh Gaikwad), यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे. 

खंडणी मागितल्याचा प्रकार कधी घडला?

महेश गायकवाड यांचे हे प्रकरण ऑगस्ट 2023 नोव्हेंबर 2023 या कालावधीतील आहे. गायकवाड (Mahesh Gaikwad)  यांच्यावर नोव्हेंबर 2023 मध्ये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बांधकाम व्यावसायिकांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच आता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केला होता गोळीबार 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच आता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वी राहुल पाटील यांनी पनवेल हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत सहभाग घेतला होता. या शर्यतीत राहुल पाटील यांचा बैल मथुर शर्यत हरला. त्यामुळे मोठा राडाही झाला होता. शिवाय यावेळीही गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल पाटील याला अटक केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Eknath Khadse : 'नाथाभाऊंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी', अजित पवार गटाने खडसेंना डिवचलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणाEknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget