एक्स्प्लोर

Ajit Pawar NCP Minister Portfolio Allocation announced : अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी एका क्लिकवर

Ajit Pawar NCP Minister Portfolio Allocation announced : महाराष्ट्र मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळालं, जाणून घ्या संपूर्ण यादी!

Ajit Pawar NCP Minister Portfolio Allocation announced : देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर करण्यात आलं आहे.  हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप (Khatevatap) जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. अखेर आज सर्व मत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत. 

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ? 

अजित पवार - अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे - महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे - कृषी 
बाबासाहेब पाटील - सहकार 
नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव - मदत आणि पुनर्वसन

इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

भाजपकडे असणारी खाती
देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी 
चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 
राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री 
गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण) 
गणेश नाईक - वनमंत्री 
मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल 
पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी 
अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी 
मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
माधुरी मिसाळ - शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय 
आकाश फुंडकर - कामगार 
जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज  
शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक उपक्रम 
आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान
नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?
कॅबिनेट मंत्री

1.उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

2.प्रताप सरनाईक - वाहतूक

3.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

4.भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन

5.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

6.दादा भूसे - शालेय शिक्षण

7.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

8.संजय राठोड - मृदा व जलसंधारण

9.संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम -  ग्रामविकास, पंचायत राज

11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Portfolio Allocation : अखेर खातेवाटप जाहीर, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas And Dhananjay Munde Meet : धनंजय मुंडे - सुरेश धस भेटीवर Dhananjay Deshmukh काय म्हणाले?Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धसSuresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.