एक्स्प्लोर
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
EPFO : भारतात संघटित क्षेत्रात प्रामुख्यानं खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम ईपीएफओकडे जमा केले जातात.
ईपीएफओ व्याज किती देणार?
1/5

ईपीएफओकडून येत्या 28 फेब्रुवारीला मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आहे.
2/5

ईपीएफओ या रकमेतून खातेधारकांना व्याजाच्या रुपात परतावा म्हणून देईल. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Published at : 14 Feb 2025 03:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























