एक्स्प्लोर

एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 

बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुम्हाला किती पैसे मिळतात?

RBI Rules : बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुमची ठेव सुरक्षीत राहते का? बँक बंद पडल्यावर तुमचे पैसे (Money) परत मिळतात का? तुम्ही एकावेळी बँकेत किती पैसे ठेऊ शकता? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

बँकांमध्ये किती रक्कम ठेऊ शकता?

आरबीआयच्या नियमांनुसार (RBI Rules), तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बँकेत जमा करु शकता. पण बँक बुडली किंवा बंदी घातली, तर तुम्हाला नियमानुसार पैसे परत मिळतात. समजा एखाद्या बँकेत चोरी किंवा दरोडा पडला असेल किंवा बँकेवर बंदी असेल तर बँक तुमच्या संपूर्ण पैशावर कोणतीही हमी देत ​​नाही.

बँक किती पैसे परत करेल?

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट 1961 च्या कलम 16 (1) अन्वये, बँकेत कोणत्याही प्रकारे जमा केलेल्या तुमच्या पैशाची केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची हमी आहे. जर तुम्ही तुमच्या खात्यात 10 लाख रुपये जमा केले असतील, तर बँक कोलमडल्यास तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. जर तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर बँकेचे नुकसान झाल्यास तुमचे पैसेही बुडतील. रिझर्व्ह बँकेचे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तुमच्या जमा केलेल्या पैशाची हमी देते, परंतु हे लक्षात ठेवा की ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. तुमच्याकडे यापेक्षा जास्त पैसे असल्यास, बँक तुम्हाला पूर्ण रक्कम परत करणार नाही.

काय सांगतो RBI नियम?

फक्त एक बँक तुमच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमी देते. वेगवेगळ्या खात्यांमध्ये कितीही पैसे जमा केले तरी त्यावर फक्त 5 लाख रुपयांची हमी असेल. तुम्ही हे पैसे बचत खात्यात किंवा चालू खात्यात ठेवा किंवा तुम्ही एफडी केली असली तरीही. एकूणच, बँकेचे नुकसान झाल्यास, तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील.

 न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी घातली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर बँकेचा नवा व्यवसाय तर ठप्प झाला आहेच. पण ग्राहकांनाही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना पैसे काढता येत नसल्यामुळे संकट निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बँकेत नोकरी करायचीय का? हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त 4 दिवस

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget