एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2022 | बुधवार

1. Exclusive : 'देवदूत शीघ्र प्रतिसाद' वाहन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा, 12 ते 17 लाखांची गाडी दोन कोटींना खरेदी  https://cutt.ly/tVHlw74 

2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ https://cutt.ly/IVHtfLe  

3. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी एक महिना पुढे, 1 नोव्हेंबरला होणार सुनावणी https://cutt.ly/1VHtlFT  निवडणूक आयोगात ठाकरे गटाची पहिली रणनीती ठरली! https://cutt.ly/AVHuQ2F 

4. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; आजपर्यंत झाला नाही असा मेळावा भरवा, पदाधिकाऱ्यांना सूचना https://cutt.ly/NVHtmH6  ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने येणार, आनंद दिघे यांच्या देवीची रश्मी ठाकरे आरती करणार, दिघेंची देवी कोणत्या गटाला पावणार? https://cutt.ly/SVHuA3Q 

5. केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी https://cutt.ly/YVHy4MT  पीएफआयवर बंदी का घातली? केंद्र सरकारने सांगितली कारणं https://cutt.ly/5VHyJnY   केवळ PFIच नाही तर, SIMI ते SFJ... 'या' 42 संघटनांवरही देशात बंदी; पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/rVHu87T 

6. NIA चा पीएफआयला आणखी एक दणका, देशभरातील 34 बँक खाती गोठवली https://cutt.ly/nVHtLyk  देशविघातक संघटनांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडून पीएफआयवरील बंदीचे स्वागत   https://cutt.ly/CVHigM4  PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी https://cutt.ly/XVHyvu8 

7. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर https://cutt.ly/bVHiFqj 

8. शिवाजी विद्यापीठ युजीसीच्या 'कॅटेगरी वन'मध्ये दाखल, राज्यातील दोनच विद्यापीठांचा समावेश https://cutt.ly/JVHtBed 

9. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, कोणाला काय वाटेल ते करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://cutt.ly/QVHyujO 

10. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर (लिंक) कर्णधार रोहित शर्माला मागं टाकण्यासाठी विराट सज्ज; टी-20 क्रिकेटमध्ये रचणार इतिहास https://cutt.ly/ZVHosYL 

ABP माझा ब्लॉग

BLOG : माझी माय माझी प्रेरणा : शुभदा केदारी, चंद्रकला ठोंबरे, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख  https://cutt.ly/yVHoLyK 

ABP माझा डिजिटल

Shiv Sena Formation Story : दादर नव्हे तर चेंबूरमध्ये झाली होती शिवसेना स्थापनेची घोषणा, पूर्ण कहाणी https://cutt.ly/XVHolqb 

ABP माझा स्पेशल

चीनच्या सीमेवर 'स्त्री शक्ती'चा डंका, महिला फायटर पायलट्स करतायत भारताचं संरक्षण, सुखोई 30 मधून घेतलं उड्डाण https://cutt.ly/eVHyMdP 

डिजिटल युगात का मागितला जातो CANCELLED CHEQUE? जाणून घ्या सविस्तर माहिती https://cutt.ly/NVHuk5E 

हिंगोलीतील शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, अमेरिकेतील अव्वल दर्जाच्या एमआयटी विद्यापीठात प्रवेश https://cutt.ly/SVHiexK 

आता तुम्हाला मोबाईलच्या IMEI नंबरची करावी लागणार नोंदणी, फोनचा गैरवापर टाळण्यासाठी दूरसंचार विभागाचा निर्णय https://cutt.ly/xVHyEyL 

Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत  https://cutt.ly/dVHi4Bq  

मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाचा डंका; आंतरराष्ट्रीय मासिक 'फोर्ब्स'ने घेतली दखल https://cutt.ly/cVHiTjF 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv  
      
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maro Dev Bapu Sevalal Song : 'मिसेस मुख्यमंत्र्यांचं' नवं गाणं प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या 'मारो देव बापू सेवालाल'वर कौतुकाचा वर्षाव
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं, 'मारो देव बापू सेवालाल'वर कौतुकाचा वर्षाव
Crop Insurance : हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश
हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश
Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
Ranji Trophy : सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून
सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, सुरुवातीच्या कलांमध्ये ओलांडला बहुमताचा आकडाDelhi Assembly Election Result : पोस्टल बॅलेटच्या पहिल्या कलांत भाजप आघाडीवरDelhi Election Result 2025 Update : Arvind Kejriwal, Atishi, Manish Sisodia पिघाडीवरABP Majha Headlines : 08 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maro Dev Bapu Sevalal Song : 'मिसेस मुख्यमंत्र्यांचं' नवं गाणं प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या 'मारो देव बापू सेवालाल'वर कौतुकाचा वर्षाव
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं, 'मारो देव बापू सेवालाल'वर कौतुकाचा वर्षाव
Crop Insurance : हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश
हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश
Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
Ranji Trophy : सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून
सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून
Maharashtra Weather Update: पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात, निकालाचे प्राथमिक कल समोर, भाजप आणि आपमध्ये कोणाची सरशी?
Delhi Result LIVE: दिल्लीत भाजपची मुसंडी, 'आप'ला मोठा धक्का, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर
Embed widget