एक्स्प्लोर
Delhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, सुरुवातीच्या कलांमध्ये ओलांडला बहुमताचा आकडा
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत भाजपची मुसंडी, प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला
दिल्लीत मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले आहेत. पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपने बाजी मारली. तर आता ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु झाली आहे. भाजप 42, आम आदमी पक्ष 23 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस पक्षाला अवघ्या दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजप 31 आणि आप 22 जागांवर आघाडीवर. काँग्रेसमुळे आपला फटका बसणार?
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीच्या मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपची आघाडी
दिल्लीतील मुस्लीमबहुल परिसर अशी ओळख असलेल्या बल्लीमारान, सीलमपूर या भागांमध्ये भाजपची मुसंडी. ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर
निवडणूक
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















