एक्स्प्लोर

Ranji Trophy : सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून

Ranji Trophy 2024-25 Match Details : रणजी ट्रॉफी 2024-25 चा सध्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत फक्त 8 संघ उरले आहेत.

Ranji Trophy Quarter Finals Match Details : रणजी ट्रॉफी 2024-25 चा सध्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत फक्त 8 संघ उरले आहेत. रणजी ट्रॉफीचे क्वार्टर फायनल सामने 8 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा सामना केरळशी होईल, जो पुण्यात खेळला जाईल. तर, दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये विदर्भाचा सामना तामिळनाडूशी होईल. दोन्ही संघांमधील हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबई आणि हरियाणा संघ एकमेकांसमोर येतील. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणार आहे. तर, चौथा सामना सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यात खेळला जाईल. हा सामना राजकोटमध्ये आयोजित केला जाणार आहे. क्वार्टर फायनल सामन्यांसाठी कोणते खेळाडू कोणत्या संघात आहेत हे जाणून घेऊया....

रणजी ट्रॉफी 2024-25च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने कुठे अन् कधी Live पाहू शकता?

रणजी ट्रॉफी 2024-25च्या काही क्वार्टर फायनल सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 वर केले जाईल. याशिवाय, चाहते जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर देखील या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.

उपांत्यपूर्व सामन्यांसाठी सर्व संघांची टीम -

मुंबई संघ -

अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, सूर्यकुमार यादव, अमोघा भटकळ, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

हरियाणा संघ -

लक्ष्य दलाल, अंकित कुमार (कर्णधार), युवराज योगेंद्र सिंग, हिमांशू राणा, निशांत सिंधू, धीरू सिंग, रोहित प्रमोद शर्मा (यष्टीरक्षक), जयंत यादव, अंशुल कंबोज, अनुज ठकराल, अजित चहल, अशोक मेनारिया, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, अमन कुमार, कपिल हुडा, सुमित कुमार, मयंक शांडिल्य.

जम्मू आणि काश्मीर संघ -

शुभम खजुरिया, यावर हसन, विवरांत शर्मा, पारस डोगरा (कर्णधार), कन्हैया वाधवान (यष्टीरक्षक), साहिल लोत्रा, लोन नासिर मुझफ्फर, आबिद मुश्ताक, आकिब नबी दार, उमर नझीर मीर, सुनील कुमार, अब्दुल समद, युद्धवीर सिंग चरक, वंश शर्मा, शिवांश शर्मा, उमरान मलिक, रसिक दार सलाम, अभिनव पुरी, रोहित के शर्मा, शुभम पुंडिर, अहमद बंदे

केरळ संघ -

अक्षय चंद्रन, रोहन कुन्नुमल, आनंद कृष्णन, सचिन बेबी (कर्णधार), शॉन रॉजर, सलमान निजार, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, आदित्य सरवते, एमडी निधीश, वैशाख चंद्रन, बाबा अपराजित, बासिल थंपी, विष्णू विनोद, केएम आसिफ, फजिल फानूस, वत्सल गोविंद, नेदुमकुझी बासिल, कृष्णा प्रसाद

विदर्भ संघ - 

अथर्व तायडे, ध्रुव शोरे, दानिश मालेवार, करुण नायर, पार्थ रेखाडे, यश राठोड, अक्षय वाडकर (यष्टिरक्षक), हर्ष दुबे, आदित्य ठाकरे, यश ठाकूर, अक्षय वखारे, अमन मोखाडे, नचिकेत भुते, शुभम कापसे, उमेश यादव, अक्षय कर्णेवार, सिद्धेश वाठ, मंदार महाले, यश कदम, प्रफुल्ल हिंगे

तामिळनाडू संघ -

मोहम्मद अली, एन जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष रंजन पॉल, बाबा इंद्रजीत, विजय शंकर, आंद्रे सिद्धार्थ सी, रविश्रीनिवासन साई किशोर (सी), एम मोहम्मद, एस अजित राम, लक्ष्य जैन एस, त्रिलोक नाग, संदीप वॉरियर, शाहरुख खान, सोनू यादव, सुरेश लोकेश्वर, मणिमरन सिद्धार्थ, साई सुदर्शन, गुर्जपनीत सिंग, बूपती कुमार, प्रणव राघवेंद्र

सौराष्ट्र संघ -

हार्विक देसाई (यष्टीरक्षक), चिराग जानी, चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वासवडा, प्रेराक मंकड, समर गज्जर, धर्मेंद्रसिंह जडेजा, युवराजसिंह दोडिया, जयदेव उनाडकट (कर्णधार), विश्वराज जडेजा, पार्थ भूत, तरंग गोहेल, नवनीत व्होरा, पार्श्वराज राणा, हितेन कांबी

गुजरात संघ -

आर्या देसाई, आदित्य उदयकुमार पटेल, मनन हिंगराजिया, उमंग कुमार, जयमीत पटेल, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), चिंतन गजा (कर्णधार), विशाल जयस्वाल, हेमांग पटेल, सिद्धार्थ देसाई, अर्जन नागवासवाला, हेत पटेल, रिंकेश वाघेला, ऋषी पटेल, प्रियजितसिंग जडेजा, क्षितिज पटेल.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!

व्हिडीओ

Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Embed widget