Pankaja Munde Speech Live : लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे
Dasara Melava 2024 Live Updates : राज्यात आज चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत, या चारही दसरा मेळाव्यांचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
LIVE

Background
Pankaja Munde Speech Live : मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, मी कुणालाही घाबरत नाही- पंकजा मुंडे
मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही
मी कुणालाही घाबरत नाही
माझं भाषण ऐकायला आल त्यांना मी घाबरते
मला तुमच्यासाठी भांडायचं आहे. मला तुमच्या गावापर्यंत रस्ते करायचे आहेत- पंकजा मुंडे
Pankaja Munde Speech Live : लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे
त्याला मी म्हटलंय तुझ्या पेक्षा जास्त मला इथली जनता प्रिय आहे
gst ची रेड पडली तेव्हा या लोकांनी 12 कोटी जमा केले
माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला
इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता
लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू
माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही
पण त्यांनी सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथ स्वागत करते
Pankaja Munde Speech Live : मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, हिंदीतून कविता म्हणत पंकजा मुंडे यांची भाषणाला सुरुवात
पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात
पंकजा यांनी हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात
आपण सर्वजनण संघर्षात एक आहोत- धनंजय मुंडे
या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे- धनंजय मुंडे
पलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल, पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही- धनंजय मुंडे
आपलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल. पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा. आज दसरा मेळाव्याला आलेला समुदाय एकसंघ झाला तर मी आपल्याला सांगतो की कोणीही नवा दसरा मेळावा चालू करून या मेळाव्याची पवित्रता घालवू शकत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे- धनंजय मुंडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
