एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2024 | सोमवार

1. दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप, परभणीतील सूर्यवंशी आणि आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केलं सांत्वन https://tinyurl.com/25sbwvf7  परभणी हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले, राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल https://tinyurl.com/m59kyj7x  बीड आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली, त्यांच्याविरोधात काँग्रेस हक्कभंग प्रस्ताव आणणार, नाना पटोलेंची माहिती https://tinyurl.com/mssubrfp 

2. राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटांची चर्चा https://tinyurl.com/yn6b3t34  आठ दिवस द्या, मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याचा भुजबळांचा भेटीनंतर दावा https://tinyurl.com/bdhsvwjw 

3. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय,तो आमचा आम्ही सोडवू, भुजबळ-फडणवीस भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/42ftjfn6  छगन भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या एवढेच ओबीसी, त्यांच्या जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार https://tinyurl.com/4w258bha 

4. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाटांनी घेतली मस्साजोगच्या सरपंचांच्या कुटुंबीयांची भेट, बीडमध्ये पोलिसांचेच गुंडांशी लागेबांधे, शिरसाटांची धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4bzu2kxz  संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्त 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद, आखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय https://tinyurl.com/hch4p4sz 

5. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अजित पवारांकडे मागणी https://tinyurl.com/4z5xs8jm  धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा असं एकाही मराठा मंत्र्याने म्हटलं नाही, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मंत्रिपद, पालकमंत्रिपद नको, नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/4z5xs8jm 

6. मंत्रालयातील दालनानंतर हायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या बहाल, चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा बंगल्याचे वाटप https://tinyurl.com/mvz9tv39 

7. प्रजासत्ताकदिनाला महाराष्ट्राचाही चित्ररथ असेल पण परेडऐवजी प्रदर्शनात असेल, चार वर्षे महाराष्ट्राला परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mps8cnwt 

8. फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना मद्यधुंद डंपर चालकाने चिरडले, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/yf4x3jue  अमरावतीमधून पुण्यामध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी आपल्या चिमुकल्या लेकरांना गमावलं, पुणे अपघाताचा सीसीटीव्ही समोर https://tinyurl.com/yck7s7us 

9. पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19 लाख 66 हजार घरे देणार, केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा https://tinyurl.com/3hm2x4bd 

10. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पूजा खेडकरने फक्त UPSCच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचे कोर्टाचे ताशेरे https://tinyurl.com/y5vd7fm5 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget