एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2025 | रविवार

1. आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, देशमुख कुटुंबीयांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नये, भगवानगडावर पुराव्यांसह नामदेवशास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्त साद https://tinyurl.com/2s4bz6d7  तुम्हीही आमच्या गडाचेच, आरोपीच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही,  नामदेवशास्त्रींची धनंजय देशमुखांना ग्वाही https://tinyurl.com/3aas62ck 

2. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, मनोज जरांगेंचा घणाघात, मुंडेंनीच महंताना बोलायला लावल्याचाही आरोप https://tinyurl.com/3pd4mmsy  धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं, नेमकं काय म्हणाले शास्त्री? https://tinyurl.com/ryssrak5 

3. ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, संजय शिरसाटांना 'महान' म्हणत संजय राऊतांचा खोचक टोला https://tinyurl.com/5fe9f3bv  माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत, शिरसाटांच्या वक्तव्यावर खासदार नारायण राणेंची प्रतिक्रिया, तर शिरसाटांनी संजय राऊत होऊ नये, नितेश राणेंचा सल्ला https://tinyurl.com/ym3rrsw8  यापुढे मला काळजी घ्यावी लागेल, मंत्री नितेश राणेंच्या सल्ल्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/36znpaam 

4. फलटणच्या रामराजे निंबाळकरांचे चुलतभाऊ संजीवराजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, विधानसभेच्या तोंडावर धरला होता शरद पवारांचा हात https://tinyurl.com/4d32ah48 

5. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझे शीतयुद्ध नाही, मात्र मी मा‍झ्या भूमिकेवर ठाम, ठाण्यातील जनता दरबार संदर्भात मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/3dveujku 

6. पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात, आई आणि वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती मागवली, नगर जिल्हा प्रशासनाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र https://tinyurl.com/dxrfbrkf 

7. त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात झालेल्या अपघातात मध्य प्रदेशातील 7 जणांचा जागीच मृत्यू, 15 जण गंभीर जखमी https://tinyurl.com/bdep22y2 

8. बुलढाणा केसगळतीप्रकरणी संशयाची सुई रेशन दुकानातून पुरवल्या जाण्याऱ्या धान्याकडे, रेशनला धान्य पुरवणाऱ्या गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी, गोदामातून धान्य पुरवठ्यास मनाई https://tinyurl.com/vwcayvf7 

9. कधी घरात, कधी फोटो स्टुडिओत, अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस, पुण्यातील घृणास्पद प्रकार https://tinyurl.com/3uekwmjx 

10. भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर 19 टी 20 वर्ल्डकप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून दणदणीत विजय https://tinyurl.com/596z2kty  दक्षिण आफ्रिकेवरील चोकर्सचा शिक्का कायम, चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले, 24 महिन्यांत 4 वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत  https://tinyurl.com/nd9csah8 

एबीपी माझा स्पेशल

प्रत्येक देशाची वेळ वेगवेगळी का? भारत आणि अमेरिकेच्या वेळेत विभिन्नता का? जगाचं 'घड्याळ' कसं सेट केलं जातं? https://tinyurl.com/4dsb6f37 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget