एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फक्त 18 मिनिटात 'ही' बाईक झाली 'सोल्ड आउट', जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Harley Davidson ने 2019 मध्ये LiveWire इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करून इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश केला.

Harley Davidson ने 2019 मध्ये LiveWire इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करून इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून LiveWire अमेरिकन बाईक  कंपनीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. याच सेगमेंटमध्ये कंपनीने पहिले मॉडेल LiveWire One मागच्या वर्षी सादर केले होते. आता कंपनीने EV स्पेसमध्ये आपली पुढील बाईक लॉन्च केली आहे. जी S2 Del Mar Edition आहे. ही नवीन इलेक्ट्रिक बाईक Harley Davidson Livewire ब्रँड अंतर्गत दुसरे मॉडेल आहे.

किंमत 

LiveWire One ची किंमत 22 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. जी भारतीय चलनात 17 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे हा ब्रँड जनतेपर्यंत नेण्यासाठी स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल आणण्याची गरज आहे. लॉन्च झाल्यावर S2 Del Mar ची किंमत 15 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8.9 लाख रुपये असेल.

बॅटरीवर चालणारी बाईक नवीन मॉड्यूलर एरो ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित आहे. हे नवीन प्लॅटफॉर्म S3 आणि S4 सारख्या आगामी LiveWire इलेक्ट्रिक बाईकसाठी आधार म्हणून काम करेल. S2 Del Mar हे मोनोकोक फ्रेमवर बांधले गेले आहे. ज्यात अॅल्युमिनियम आवरण असलेली बॅटरी स्ट्रेस्ड मेंबर म्हणून वापरली जाते. त्यामुळे स्टीयरिंग हेड, तसेच स्विंगआर्म पिव्होट्स, बॅटरी पॅकशी जोडलेले आहेत.

या इलेक्ट्रिक बाईकच्या मोटरबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. फोटो दिसत असल्या प्रमाणे स्विंगआर्म पिव्होट मोटर पॅकच्या अगदी मागे जाईल. S2 Del Mar मध्ये बॅटरीसाठी एअर-कूल्ड सेटअप असण्याची अपेक्षा आहे, कारण ते LiveWire One च्या तुलनेत कमी टोकाचे मॉडेल आहे. या बाईकमध्ये दिलेली मोटर 700cc IC इंजिनने चालणाऱ्या मोटरसायकलप्रमाणे काम करेल. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक फक्त 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. हार्ले डेव्हिडसन बॅटरी पॅकसाठी 21700 प्रकारच्या सेलचा वापर करेल, जे एका चार्जवर किमान 160 किमीची रेंज देऊ शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Majha Gaon Majha Jilha at 630AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Embed widget