एक्स्प्लोर

Job Majha: औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महाजेनकोमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

MAHAGENCO: औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांच्या 31 जागांसाठी तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 91 जागांसाठी भरती सुरू आहे. 

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांच्या 31 जागांसाठी तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 91 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड

विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टायपिंग, MS-CIT

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जानेवारी 2023

तपशील - aurangabad.cantt.gov.in

पोस्ट - ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजूर, पंपचालक, वॉल्वमॅन

शैक्षणिक पात्रता - ड्रेसरसाठी १०वी पास, इलेक्ट्रिशियनसाठी १०वी पास, ITI, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12वी पास, माळीसाठी गार्डनरच्या 1 वर्षाच्या प्रमाणपत्रासह 10वी पास, मजूरसाठी 10वी पास, पंपचालकसाठी 10वी पास, ITI, वॉल्वमॅनसाठी 10वी पास ही पात्रता हवी.

एकूण जागा - 7 (प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जानेवारी 2023

तपशील -  aurangabad.cantt.gov.in

पोस्ट - शिपाई

शैक्षणिक पात्रता - 10वी पास

एकूण जागा - 3

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जानेवारी 2023

तपशील -  aurangabad.cantt.gov.in

पोस्ट - सफाई कर्मचारी

शैक्षणिक पात्रता - सातवी पास

एकूण जागा - 16

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण - औरंगाबाद

अर्ज पाठवण्याचा पत्ता - कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद- 431002

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जानेवारी 2023

तपशील - aurangabad.cantt.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर information मध्ये recruitment वर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.

पोस्ट - अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - ITI

एकूण जागा - 91

नोकरीचं ठिकाण - नागपूरमधलं खापरखेडा

अर्ज पाठवण्याचा पत्ता - इन्वर्ड सेक्शन, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा – 441102

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.mahagenco.in

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीकाNarendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादनDelhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळPM Modi Delhi Win Election : दिल्ली काबीज केल्यानंतर भाजपचा जल्लोष, भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget