एक्स्प्लोर

"मी माझ्या बायकोला 'या' सुपरस्टारसोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडलं"; सेलिब्रिटीचा आपल्या आत्मचरित्रात खळबळजनक दावा

एका प्रसिद्ध सेलिब्रिटी बॉक्सरन एका सुपरस्टारवर खळबळजनक दावा केला आहे. माझ्या बायकोला आणि एका सुपरस्टारला मी बेडरुममध्ये रंगेहाथ पकडलेलं, असा दावा सेलिब्रिटीनं केला आहे.

Mike Tyson Caught Wife With Brad Pit In Bedroom: स्टार्स आणि त्यांचे अफेअर्स याच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. जगभरातील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत ब्रॅड पिट (Brad Pitt) सध्या यशस्वी आयुष्य जगत आहे. पण, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र नेहमीच चर्चेत असतो. प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर ॲनिस्टन (Jennifer Aniston) आणि अँजेलिना जोली (Angelina Jolie) यांच्यासोबत संसार थाटून काडीमोड घेतल्यानंतर सध्या तो सिंगल असल्याचं सांगितलं जात आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? कधीकाळी प्रसिद्ध बॉक्सरनं केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर ब्रॅड पिट पुन्हा एकदा चर्चेत आला होता. 

ज्यावेळी ब्रॅड पिट इंडस्ट्रीत नवीन होता, त्यावेळी त्याचं एक अफेअर बरंच चर्चेत आलं होतं. प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन यांनी त्यांची पत्नी रॉबिन गिव्हन्स आणि ब्रॅड पिटला बेडरुममध्ये रंगेहाथ पकडलं होतं. याचा खुलासा स्वतः माइक टायसन यांनी केलेला.

प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन आणि रॉबिन गिव्हन्स यांनी 1988 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटावेळी या जोडप्यानं एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दरम्यान, काही वर्षांनी माइक टायसन यांनी त्यांची बायोग्राफी Undisputed Truth मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता. माइक यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये लिहिलं होतं की, रॉबिन गिव्हन्सचं ब्रॅड पिटसोबत प्रेमसंबंध होते. ज्यावेळी माझं लग्न गिव्हन्ससोबत झालं, त्यावेळी तिचं आणि ब्रॅड पिटचं अफेअर सुरू होतं. दोघं फिजिकली एकत्र होते. पण, माइक टायसन यांचा दावा गिव्हन्सनं फेटाळून लावला होता.  

View this post on Instagram
 
A post shared by Brad Pitt (@bradpittofflcial)

माइक टायसन यांनी खुलासा केला की, त्यांनी गिव्हन्सला ब्रॅड पिटसोबत कारमध्ये एकत्र पाहिलं होतं. एवढंच काय तर, माझ्याच बेडरुममध्ये दोघांना मी रंगेहाथ पकडलं होतं, असा दावाही टायसन यांनी केला होता.  दरम्यान, गिव्हन्सनं माइक टायसन यांचा दावा फेटाळून लावला होता. गिव्हन्स म्हणाली की, असं काहीच घडलेलं नव्हतं. मी माइत टायसनचं पुस्तक वाचलेलं नाही. हा पण, कारवाली बातमी खरी आहे. पण, त्यानं मला आणि ब्रॅड पिटला बेडरुममध्ये रंगेहाथ पकडलेलं हा दावा अत्यंत खोटा आहे. असं काहीच घडलं नव्हतं.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ratan Tata Bollywood Film: रतन टाटांचा पहिला अन् शेवटचा सिनेमा; पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळला, नाव माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget