एक्स्प्लोर

Banned Movies In Theatre Available On OTT: फायर ते किस्सा कुर्सी का; थिएटरमध्ये बॅन झालेले चित्रपट पाहू शकता ओटीटीवर

काही चित्रपटांना त्यांच्या कंटेन्टमुळे थिएटरमध्ये रिलीज करण्यास बॅन केलं जातं. पण हे चित्रपट प्रेक्षक ओटीटीवर (OTT Platform) पाहू शकतात.

Banned Movies In Theatre Available On OTT: ओटीटी प्लेटफॉर्मवरील (OTT Platform) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही चित्रपटांना त्यांच्या कंटेन्टमुळे थिएटरमध्ये रिलीज करण्यास बॅन केलं जातं. पण हे चित्रपट प्रेक्षक ओटीटीवर (OTT Platform) पाहू शकतात. पाहूयातअशा चित्रपटांची यादी, ज्यांना चित्रपगृहात बॅन करण्यात आलं पण हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकतात. 

फायर (Fire)

फायर या चित्रपटात दोन व्यक्तींची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या एका सीनमुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. YouTube वर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात. 

अँग्री इंडियन्स गॉडेसेस (Angry Indian Goddesses)

अँग्री इंडियन्स गॉडेसेस या चित्रपटांचे कथानक देवी देवतांवर आधारित आहे. या चित्रपटातील सीन  इंडियन सेंसर बोर्डनं कट केले. त्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटांच्या मेकर्सनं केल्या आहेत. 

लव्ह (Love)

लव्ह या चित्रपटामध्ये दोन मुलांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामधील होमोसेक्सुएलिटी कंटेन्टमुळे हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होऊ शकला नाही.

किस्सा कुर्सी का (Kissa Kursi Ka)

IMDb कडून 8 रेटिंग मिळालेल्या किस्सा कुर्सी का या राजकीय कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटालाही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ दिले नाही.  यूट्यूबवर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात. 

परजानिया (Parzania)

परजानिया हा चित्रपट गुजरातमधील दंगलींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. 

ब्लॅक फ्राइडे (Black Friday)

अनुराग कश्यपने या चित्रपटात मुंबई बॉम्बस्फोटाची कथा दाखवली आहे. चित्रपटाच्या कंटेन्टमुळे तो चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही.    Disney + Hotstar या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात.  

अनफ्रीडम (Unfreedom)

अनफ्रीडम या चित्रपटात एका लेस्बियन जोडप्याच्या कथेसोबतच दहशतवादही दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपर्यंत चित्रपटाच्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

वॉटर (Water)

दीपा मेहता दिग्दर्शित या चित्रपटात बालविधवेची कथा मांडण्यात आली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात तो प्रदर्शित होऊ दिला नाही. प्रेक्षक हा चित्रपट युट्यूबवर पाहू शकतात. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Sheena Bora: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडावर आता वेब सीरिज येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget