एक्स्प्लोर
Double Decker Bus: डबल डेकर बस आणि बॉलिवूडचं आहे खास नात; अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला मुंबईचा 'बेस्ट' प्रवास
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
17:53 PM (IST) • 17 Sep 2023
Zareen Khan Arrest Warrant: अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
Zareen Khan Arrest Warrant: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. Read More
16:46 PM (IST) • 17 Sep 2023
Double Decker Bus: डबल डेकर बस आणि बॉलिवूडचं आहे खास नात; अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला मुंबईचा 'बेस्ट' प्रवास
Double Decker Bus: डबल डेकर ही मुंबईकरांसाठी जशी स्पेशल होती तसेच ही बस बॉलिवूडसाठी देखील खास होती. डबल डेकर बसचे आणि बॉलिवूडचे खास कनेक्शन आहे. Read More
15:56 PM (IST) • 17 Sep 2023
Telly Masala : होम मिनिस्टर विशीत पोहोचला ते प्राजक्ता कोळीचा साखरपुडा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
15:55 PM (IST) • 17 Sep 2023
Maharashtrachi Hasyajatra : गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून खास भेट; सलग आठ दिवस होणार हास्याचा उत्सव
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे. Read More
14:42 PM (IST) • 17 Sep 2023
Atlee On Bollywood Workfront: शाहरुख खाननंतर आता 'या' सुपरस्टार्ससोबत अॅटलीला करायचंय काम; दिग्दर्शक म्हणाला...
Atlee On Bollywood Workfront: एका मुलाखतीमध्ये अॅटलीनं त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे. Read More
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
