एक्स्प्लोर

Telly Masala : होम मिनिस्टर विशीत पोहोचला ते प्राजक्ता कोळीचा साखरपुडा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Majha Katta Atul Parchure : कर्करोगाला भिडले, संकटांना गाढले; अतुल परचुरे, डॉ. देशपांडेंनी अचंबित कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली

Majha Katta Atul Parchure : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे आणि प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul parchure) काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अतुल यांनी कर्करोगावर (Cancer) मात केली असून त्यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) उलगडली आहे. कर्करोगावर मात करायची हे परचुरे यांनी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Prajakta Koli Engagement : युट्यूबर प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; मोस्टलीसेन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Prajakta Koli Mostlysane Engagement With Boyfriend Vrishank Khanal : युट्यूबर आणि लोकप्रिय अभिनेत्री मोस्टलीसेन (Mostlysane) अर्थात प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत (Vrishank Khanal) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Prarthana Behere : गणपती बाप्पा मोरया म्हणत आईच्या हातावर लाटणं मारलं अन्...; प्रार्थनासाठी बाप्पा कसा ठरला विघ्नहर्ता?

Prarthana Behere On Kalavantancha Ganesh : गणरायाचं (Ganeshotsav 2023) आगमन काही दिवसांवर आलं आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही (Prarthana Behere) बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये बाप्पाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली,"बाप्पाचं आणि माझं रिलेशन हक्काचं आहे".  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Home Minister : होम मिनिस्टर विशीत पोहोचला, आदेश भावोजींनी आठवणीतल्या 'पैठणीं'चा प्रवास उलघडला!

Aadesh Bandekar Home Minister : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम गेल्या 19 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाने 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.  प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाची महाराष्ट्रभर क्रेझ आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'ही तारेवरची कसरत होती...' आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. मधुराणी या अनेक वेळा मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच मधुराणी यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget