एक्स्प्लोर

भावासोबत परतताना प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, डोक्याला दुखापत, व्हेंटिलेटरवर असल्याची बहिणीने दिली माहिती

Arundhathi Nair Accident : अरुंधतीचा भीषण अपघात झाला असून ती या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Arundhathi Nair Accident  : प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम (South Actress) अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhathi Nair) हिचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. अरुंधतीचा 14 मार्च रोजी अपघात झाला असून ती या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती तिच्या बहिणीने पोस्ट शेअर करत दिलीये. सध्या अरुंधतीवर उपचार सुरु असून  ती त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती देण्यात आलीये. 

माहितीनुसार, या अपघातामध्ये अरुंधतीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या बहिण आरती हिने 18 मार्च रोजी सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिच्या बहिणीने अरुंधतीच्या अपघाताची माहिती दिली. जेव्हा अरुंधती प्रवास करत होती त्यावेळी तिचा भाऊ तिच्यासोबत होता. दरम्यान तिच्या अपघाताची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांमध्येही चिंतेंच वातावरण पाहायला मिळत आहे. 

 अरुंधतीच्या बहिणीने पोस्टमध्ये काय म्हटलं?

अरुंधतीची बहिण आरती हीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत अरुंधतीच्या अपघाताविषयी माहिती दिली. यामध्ये आरतीनं म्हटलं की, 'हे खरं आहे की माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला. तिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे.' अरुंधती आणि तिचा भाऊ एका युट्युब चॅनलला मुलाखत देऊन परत येत होते. तेव्हा दुचाकीवरुन येताना त्यांचा अपघात झाला. 

View this post on Instagram
 
A post shared by Arathy Nair (@aaraty.nairr)

कोण आहे अरुंधती नायर?

अरुंधती नायर हीने 2014 मध्ये पोंगी एझू मनोहरा या चित्रपटातून सिने विश्वात पदार्पण केलं. विजय अँटोनीच्या सैथान या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्याचप्रमाणे 2018 मध्ये तिने ‘ओट्टाकोरू कामुकन’ या मल्याळम चित्रपटातून मल्याळम सिनेविश्वात पदार्पण केलं.  अरुंधती ही 2023मध्ये आलेल्या ‘आईराम पोरकासुकल’ या तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Arundhathi Nair 🧿 (@arundhathi.nair_)

ही बातमी वाचा : 

Jay Dhudhane : जय दुधाणे प्रेक्षकांना लावणार 'प्रेमाचं येड', स्टार प्रवाहच्या मालिकेतून छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री, साकारणार ही भूमिका?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAnil Parab vs Fadnavis : शिंदेंसारखे मुंबई रस्त्यावर उरुन डीप क्लिनिंग करणार का? परबांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Embed widget