एक्स्प्लोर

धक्कादायक! साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर 21 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार; चिमुकलीची प्रकृती चिंताजनक, बुलढाणा हादरलं! 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावात एका 21 वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय बालिकेला गावाजवळ असलेल्या संत्राच्या मळ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे.

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातून एक खळबळजनक घटना  उजेडात आली आहे. यात 21 वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय बालिकेला गावाजवळ असलेल्या संत्राच्या मळ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. सुनील कालुसिंग निगवाले अस या नारधमाचं नाव असून तो मध्यप्रदेशातील डोईफोडिया गावाचा रहिवासी आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दखल करत आरोपीला अटक (Crime News) केली आहे.  तर  पीडित बालिकेवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे लैंगिक अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ झाल्याचे पुढे आले आहे. अशातच पुन्हा एकदा अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. 

चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून, घटनेच्या निषेधार्थ शहर बंद 

जत शहरामध्ये चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज (7 फेब्रुवारी) जतमध्ये सर्व समाजाकडून बंद  पुकारण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी जतमध्ये एक मोर्चा देखील निघणार आहे. बालिकेच्या लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि हे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जत  शहरामध्ये आज हा बंद पाळण्यात आलाय. जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ करजगी व जत येथे सर्व समाजाकडून बंद आणि मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे.

बँकेची 'ती' 5 कोटींची रक्कम सुरक्षित, आरोपींची संख्या पोहचली अकरावर

गोंदिया: भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर आणि रोखपालाला पैशाचं प्रलोभन देत बँकेतील तब्बल 5 कोटी रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न भंडारा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हाणून पाडला होता. या प्रकरणात भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलेली पाच कोटी रुपयांची रक्कम सुरक्षेसाठी स्टेट बँकेत जमा केली आहे. तर, या प्रकरणातील आणखी एका सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या जितेंद्र कुमार शर्मा याला पोलिसांनी अटक केली असून आता आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे. गोंदियातील आशिष ट्रेडर्स आणि रोहित ट्रेडर्स या दोन व्यापाऱ्यांची नावं पोलीस चौकशीत समोर आली असून आता त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Bhiwandi Accident : इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, भिवंडीत फरीद बागमध्ये हृदयद्रावक दुर्घटना
इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, भिवंडीत फरीद बागमध्ये हृदयद्रावक दुर्घटना

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
Embed widget