एक्स्प्लोर

Share Market :  शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटी रुपयांचा चुराडा

Stock Market : शेअर बाजारातील घसरणीमुळे गेल्या आठवड्याभरामध्ये गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. 

मुंबई: भारतीय शेअर बाजारात (Share Market) सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज सेन्सेक्समध्ये तब्बल 1172 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला असून त्याचे तब्बल चार लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये 4.7 टक्के इतकी मोठी घसरण झाल्याचा फटका गुंतवणूकदारांना बसल्याचं सांगितलं जातंय. 

आयटी क्षेत्रासह बँकिंग आणि वित्तीय सेवा, टेलिकॉम, कॅपिटल गूड्स, आरोग्य या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. ऑटो, मेटल, एफएमजीसी आणि उर्जा या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचं दिसून आलं.BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

गुंतवणूकदारांच्या आजच्या झालेल्या नुकसानीनंतर बीएसई मार्केटच्या भांडवलामध्ये घट झाली असून ते 272.03 लाख कोटीवरून 267.98 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 

आठवड्याभरात 6.6 लाख कोटी रुपये पाण्यात
शेअर बाजारात आज सलग सत्रामध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात गुंतवणूकदारांची जवळपास 6.6 लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम पाण्यात गेली आहे. या काळात शेअर बाजार तब्बल चार टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं आहे. 

शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1172 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 302 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,166 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,173 वर पोहोचला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget