एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025 Shreyas Iyer: आयपीएल सुरु असताना श्रेयस अय्यरचं नशीब फळफळलं; आयसीसीकडून मिळालं मोठं गिफ्ट
आयपीएल सुरु असताना श्रेयस अय्यरचं नशीब फळफळलं; आयसीसीकडून मिळालं मोठं गिफ्ट
Maharashtra Politics: महायुतीत 'त्या' घटनेनंतर नाराजीचा मोठा अंडरकरंट; फडणवीसांवर रागावून शिंदे-अजितदादा कार्यक्रम सोडून निघून गेले?
महायुतीत 'त्या' घटनेनंतर नाराजीचा मोठा अंडरकरंट; फडणवीसांवर रागावून शिंदे-अजितदादा कार्यक्रम सोडून निघून गेले?
LSG vs CSK IPL 2025: धोनीला पाहून खडूस गोयंकांना कळून चुकलं आता काहीच चालणार नाही, पराभव झाल्यानंतर ऋषभ पंतकडे गेले अन्...
धोनीला पाहून खडूस गोयंकांना कळून चुकलं आता काहीच चालणार नाही, पराभव झाल्यानंतर पंतकडे गेले अन्...
MS Dhoni CSK vs LSG IPL 2025: मला अवॉर्ड कशाला?, माझ्यापेक्षा 'त्या' खेळाडूचं जास्त योगदान; सामना जिंकल्यानंतर एमएस धोनी काय म्हणाला?
मला अवॉर्ड कशाला?, माझ्यापेक्षा 'त्या' खेळाडूचं जास्त योगदान; सामना जिंकल्यानंतर धोनी काय म्हणाला?
Karun Nair: करुण नायरने ज्या मुलीशी लग्न केलं, भारतात त्या धर्माची लोकसंख्या फक्त 70 हजारावर; कोण आहे करुण नायरची पत्नी?
करुण नायरने ज्या मुलीशी लग्न केलं, भारतात त्या धर्माची लोकसंख्या फक्त 70 हजारावर; कोण आहे करुण नायरची पत्नी?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरशिवाय केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या राज्यात शिरला, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कोण आहे रणजीत कासले?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरशिवाय केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या राज्यात शिरला, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कोण आहे रणजीत कासले?
Ayush Mhatre CSK IPL 2025: ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रे खेळणार; कर्णधाराला 18 कोटी देणाऱ्या चेन्नईकडून 17 वर्षांच्या खेळाडूला किती रुपये मिळणार?
ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रे खेळणार; कर्णधाराला 18 कोटी देणाऱ्या चेन्नईकडून 17 वर्षांच्या खेळाडूला किती रुपये मिळणार?
Jasprit Bumrah-Karun Nair: तुझी ही जागा नाहीय...,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला...
तुझी ही जागा नाहीय...,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला...
Karun Nair MI vs DC IPL 2025: 1076 दिवसांनी संधी, दमदार खेळी, पण सामन्यानंतर निराश अन् हळहळ; पराभवानंतर करुण नायर म्हणाला....
1076 दिवसांनी संधी, दमदार खेळी, पण सामन्यानंतर निराश अन् हळहळ; पराभवानंतर करुण नायर म्हणाला....
Rohit Sharma MI vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सचा 'मनातला' कॅप्टनच कामाला आला, मैदानाबाहेरुन सूत्रं हलवली, एका निर्णयाने संपूर्ण सामना फिरला, VIDEO
मुंबई इंडियन्सचा 'मनातला' कॅप्टनच कामाला आला, मैदानाबाहेरुन सूत्रं हलवली, एका निर्णयाने संपूर्ण सामना फिरला, VIDEO
CSK IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी चेन्नईने विरारमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला दिली संधी; पृथ्वी शॉच्या नावाची रंगली होती चर्चा
ऋतुराजच्या जागी विरारमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला संधी; CSK चा मोठा निर्णय
Karun Nair Jasprit Bumrah MI vs DC IPL 2025: बुमराह करुण नायरला भिडला, हार्दिक पांड्याही आला; रोहित शर्माच्या Iconic रिअ‍ॅक्शनने धुमाकूळ, VIDEO
बुमराह करुण नायरला भिडला, पांड्याही आला; रोहित शर्माच्या Iconic रिअ‍ॅक्शनने धुमाकूळ, VIDEO
IPL 2025 Mumbai Indians: सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज; झहीर खानलाही टाकले मागे
सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज; झहीर खानलाही टाकले मागे
Maharashtra Live Updates: अंबरनाथमध्ये चालती लोकल पकडताना अपघात, लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला प्रवासी
Maharashtra Live Updates: अंबरनाथमध्ये चालती लोकल पकडताना अपघात, लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला प्रवासी
IPL 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अंबानींशी घेतला पंगा; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर घातली बंदी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अंबानींशी घेतला पंगा; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर घातली बंदी
US Tariff: शेअर बाजारात गुंतवणूक नसेल तरीही तुम्हाला बसणार फटका; ट्रॅम्प टॅरिफमुळे टेन्शन वाढलं!
शेअर बाजारात गुंतवणूक नसेल तरीही तुम्हाला बसणार फटका; ट्रॅम्प टॅरिफमुळे टेन्शन वाढलं!
Virat Kohli-Rajat Patidar IPL 2025: कोहली कर्णधार पाटीदारवर संतापला; थेट दिनेश कार्तिकला जाऊन भेटला, दोघं समोर येताच...VIDEO
कोहली कर्णधार पाटीदारवर संतापला; थेट दिनेश कार्तिकला जाऊन भेटला, दोघं समोर येताच...VIDEO
Pawar Family: शरद पवार येताच अजितदादा गेटवर गेले; जय पवारांच्या साखरपुड्यासाठी अख्ख पवार कुटुंब एकत्र, पाहा PHOTO
शरद पवार येताच अजितदादा गेटवर गेले; जय पवारांच्या साखरपुड्यासाठी अख्ख पवार कुटुंब एकत्र, Photo
IPL 2025 RCB vs LSG KL Rahul: मी इकडचा जयकांत शिकरे...; केएल राहुलचं न पाहिलेलं सेलिब्रेशन, आरसीबीविरुद्ध सामना जिंकताच काय केलं?, VIDEO
मी इकडचा जयकांत शिकरे...; केएल राहुलचं न पाहिलेलं सेलिब्रेशन, सामना जिंकताच काय केलं?, VIDEO
Helicopter Crash In US: हेलिकॉप्टर नदीत कोसळले, सीमेन्स कंपनीच्या सीईओंसह सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश
हेलिकॉप्टर नदीत कोसळले, सीमेन्स कंपनीच्या सीईओंसह सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध अपडेट्स, एका क्लिकवर
Cricket in Olympics मोठी बातमी: क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, टी-20 फॉरमॅटमध्ये रंगणार सामने; पण फक्त 'या' 6 संघांचा समावेश?
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, टी-20 फॉरमॅटमध्ये रंगणार सामने; पण फक्त 'या' 6 संघांचा समावेश?
जय पवारांचा आज साखरपुडा; मोठ्या कौटुंबिक वादळानंतर पवार घराण्याला अजितदादांची सून एकत्र आणणार, कोण आहेत ऋतुजा पाटील?
जय पवारांचा आज साखरपुडा; मोठ्या कौटुंबिक वादळानंतर पवार घराण्याला अजितदादांची सून एकत्र आणणार, कोण आहेत ऋतुजा पाटील?
Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार
भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
Embed widget