एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार
भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार
Tahawwur Rana Extradition: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार; मुंबई अन् दिल्लीत कोठड्या सज्ज
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार; मुंबई अन् दिल्लीत कोठड्या सज्ज
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Irfan Pathan Commentary IPL 2025: आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून इरफान पठाणची हकालपट्टी का केली?; अखेर व्हिडीओ समोर, नेमकं काय म्हणाला?
आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून इरफान पठाणची हकालपट्टी का केली?; अखेर व्हिडीओ समोर, नेमकं काय म्हणाला?
Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: विराट कोहली, ख्रिस गेलही करु शकले नाही, ते प्रियांश आर्याने केले; युवा खेळाडूचा विश्वविक्रम
विराट कोहली, ख्रिस गेलही करु शकले नाही, ते प्रियांश आर्याने केले; युवा खेळाडूचा विश्वविक्रम
USA Tariffs On China: ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतलाच, चीनवर 104 टक्के आयातशुल्क
ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतलाच, चीनवर 104 टक्के आयातशुल्क
Kedar Jadhav Net Worth: भाजपात प्रवेश करुन सुरु केली नवीन इनिंग; मराठमोळ्या केदार जाधवची संपत्ती किती?
भाजपात प्रवेश करुन सुरु केली नवीन इनिंग; मराठमोळ्या केदार जाधवची संपत्ती किती?
Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स, पाहा क्लिकवर...
Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स, पाहा क्लिकवर...
Hardik Pandya-Tilak Verma: हार्दिक पांड्याने सांगितलेच नव्हते, 'या' दिग्गजचा निरोप अन् तिलक वर्मा रिटायर्ड आउट, सर्व चक्रावले!
हार्दिकने सांगितलेच नव्हते, 'या' दिग्गजचा निरोप अन् तिलक वर्मा रिटायर्ड आउट, सर्व चक्रावले!
IPL 2025 Punjab Kings: 100 एकर जमीन, नावावर रस्ते, कॉलनी अन् कॅनेडियन मुलीसोबत लग्न; पंजाब किंग्सने जेतेपद जिंकल्यास श्रेयस अय्यरला काय काय मिळणार?
100 एकर जमीन, नावावर रस्ते, कॉलनी अन् कॅनेडियन मुलीसोबत लग्न; पंजाब किंग्सने जेतेपद जिंकल्यास श्रेयस अय्यरला काय काय मिळणार?
IPL 2025 Hardik Pandya: हार्दिक पांड्या अख्ख्या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला नाचवतोय, आकाश अंबानींची रिअ‍ॅक्शन, नेमकं काय केलं?
हार्दिक पांड्या अख्ख्या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला नाचवतोय, आकाश अंबानींची रिअ‍ॅक्शन, नेमकं काय केलं?
IPL 2025 Hardik Pandya: इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एन्ट्री, मुंबईला गरज असताना माघार; तिलक वर्मा अखेरच्या षटकात रिटायर्ड आउट का झाला?, हार्दिक म्हणाला...
मुंबईला गरज असताना माघार; तिलक वर्मा अखेरच्या षटकात रिटायर्ड आउट का झाला?, हार्दिक म्हणाला...
IPL 2025 Hardik Pandya: कर्णधार हार्दिक पांड्या नव्हे, मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी 'हा' खेळाडू जबाबदार; काय घडलं?
कर्णधार हार्दिक पांड्या नव्हे, मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी 'हा' खेळाडू जबाबदार; काय घडलं?
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाचे अपडेट्स, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाचे अपडेट्स, वाचा क्लिकवर...
Yashasvi Jaiswal: प्रशिक्षकासोबत वाद, अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ; यशस्वी जैस्वालने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला?
प्रशिक्षकासोबत वाद, अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ; यशस्वी जैस्वालने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला?
IPL 2025 Points Table: 300 धावा उभारण्याची ताकद, पण आता दहाव्या क्रमांकावर; आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
300 धावा उभारण्याची ताकद, पण आता दहाव्या क्रमांकावर; आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
Nanded Accident: ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडले, बचावकार्य सुरु; नांदेडमधील धक्कादायक घटना
ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडले, बचावकार्य सुरु; नांदेडमधील धक्कादायक घटना
Beed Crime Satish Bhosale: वन विभागाच्या कोठडीत सतीश भोसलेला मारहाण, वकिलाचा दावा; खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, फोटो व्हायरल
वन विभागाच्या कोठडीत सतीश भोसलेला मारहाण, वकिलाचा दावा; खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, फोटो व्हायरल
Waqf Amendment Bill 2025: विरोधकांचा गोंधळ, अमित शाह यांचं आक्रमक भाषण; मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक मंजूर, राज्यसभेत काय काय घडलं?
विरोधकांचा गोंधळ, अमित शाह यांचं आक्रमक भाषण; मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक मंजूर, राज्यसभेत काय काय घडलं?
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध अपडेट्स, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध अपडेट्स, वाचा क्लिकवर...
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल
सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल
Waqf Amendment Bill 2025: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं विरोधात मतदान, रात्री काय घडलं?
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं विरोधात मतदान, रात्री काय घडलं?
Disha Salian Death Case: सतीश सालियन यांनी त्या महिलेला 3000 रुपये पाठवले; दिशाने व्हॉट्सॲपवर सर्व वाचले, प्रश्न विचारताच वाद अन्...
सतीश सालियन यांनी त्या महिलेला 3000 रुपये पाठवले; दिशाने व्हॉट्सॲपवर सर्व वाचले, प्रश्न विचारताच वाद अन्...
Electricity Bill: वक्फ अन् ट्रम्पच्या नादात महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, ८५० चे वीजबिल १००० रू. राहणार 
वक्फ-ट्रम्पच्या नादात महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, ८५० चे वीजबिल १००० रू. राहणार 
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget