Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Updates:
अमित शहा तटकरेंच्या घरी जात असेल तर गोगावले एकनाथ शिंदेंना नाराज होण्याचं कारण नाही: चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे बाईट
ऑन दहशतवादी राणा
विरोधी पक्षनेता म्हणून वडेट्टीवार यांना बोलावं लागतं. पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राशी ज्यांनी खेळ केला.
अशा व्यक्तीबद्दल अशा घटनेबद्दल संवेदनशीलता असली पाहिजे त्यांनी या कारवाईचा अभिनंदन केलं पाहिजे..
कसाबला फाशी झाली आहे त्यामुळे राणा काही सुटणार नाही..
ऑन संजय राऊत
मी अमरावतीत आलो आहे तुम्ही अमरावती संदर्भात का प्रश्न विचारत नाही संजय राऊत विचारता, अमरावती विचारा.. संजय राऊतला इतिहास भूगोल तेच काम आहे..
ऑन मंगेशकर वडेट्टीवार
वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे त्यांना बोलावच लागतं त्यांच्या मनात एक बोलन्यात एक असत.
वडेट्टीवार हे आंतरराष्ट्रीय लीडर आहेत संजय राऊत हे आंतरराष्ट्रीय लीडर आहे..
ऑन अमित शहा दौरा
आमच्या अमित भाई शहा यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे.हे आमचे संस्कार आहे..
अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असेल तर गोगावले एकनाथ शिंदे,आम्ही नाराज होण्याच कारण नाही
सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिल आहे,एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिला आहे ,गोगावलेंना निमंत्रण दिलाय मलाही निमंत्रण दिलं आहे.
या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये...
चंद्रशेखर बावनकुळे आणि शेतकरी कर्जमाफी
आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला समोर गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता,आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं.
त्या संकल्प मध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं.. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती
आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल,जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्प पत्रा मधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही,जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करू
आमचा संकल्पना नामा 100%आहे ,आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शंकर संकल्पनांमध्ये जो आम्ही शब्द दिला आहे ते आमचं महायुतीचे सरकार पूर्ण करेल
कळंब येथील महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
धाराशिव ब्रेकिंग
........
कळंब येथील महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
नऊ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कळंब पोलिसांकडून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय कळंब येथे आरोपींना केल हजर
हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पोलिसांकडून तीन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी मागण्यात आली होती
आरोपींच्या खात्यावर झालेल्या बँक ट्रांजेक्शनची चौकशी करण्यासाठी मागितलेली अतिरिक्त कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली























