ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सतेज पाटील जिंकूनही हरले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय; शासननियुक्त 4 सदस्यांवर शिक्कामोर्तब, मतदानाचाही अधिकार https://tinyurl.com/369dky8u गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी सर्व कायदेशीर मार्ग अवलंबणार https://tinyurl.com/2jbf9jf9
2. कोल्हापुरात ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टींनी 32 तासांपासून पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला; ऐन सणासुदीत वाहतूक ठप्प, पोलिसांनी दिले पर्यायी मार्ग https://tinyurl.com/u4vujptk दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय, म्हणाले, दुष्काळ परिस्थितीत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी मला अजिबात पटत नाही https://tinyurl.com/mpfdxymc
3. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरील बैठकीला 17 आमदारांची दांडी, आज पुन्हा कोअर कमिटीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा https://tinyurl.com/3x884w2t राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे कोअर कमिटीला विचारुन निर्णय घेतले जातील https://tinyurl.com/y3dvkd7n
4. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आणि आम्ही आहेत'
https://tinyurl.com/bdffs8dp देवेंद्र फणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय; वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना' https://tinyurl.com/42mzcswz
5. मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले, क्लिप देणाऱ्याच्या जीवाला धोका होणार नाही याची शाश्वती द्यावी https://tinyurl.com/4fa7wm53 प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत प्रवक्त्यांना महत्त्वाच्या सूचना https://tinyurl.com/yrytj68k
6. नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी https://tinyurl.com/yzxdnej3
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखाली भ्रष्टाचार खपवून घेणार नाही; रोहित पवारांचा इशारा
https://tinyurl.com/5e2f8jan
7. बोरीवलीतील बेस्ट जागेचं अतिक्रमण प्रकरणावरुन आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली https://tinyurl.com/yc7uufxe हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापण्याची शक्यता https://tinyurl.com/mr4xv77u
8. हवी तिथं बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mrxacan2 पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी https://tinyurl.com/2h6rkwx9
9. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; सिनेटमध्येही ओबामांच्या डेमोक्रेटीकने 54 जागा जिंकल्या, ट्रम्प यांच्या पक्षाला 44 https://tinyurl.com/5yah44u6 केंद्राचा मोठा निर्णय, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा; 75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार https://tinyurl.com/5y5uea4v
10. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी, पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडचं 144 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार, विराट कोहलीच्या धडाकेबाज 74 धावा https://tinyurl.com/ycysvcdn ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! सचिनचे 2 विक्रम मोडले, तिसऱ्या क्रमांकावर 13 हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज https://tinyurl.com/3tesbz3w
*एबीपी माझा स्पेशल*
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/mwzf25aw
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
https://tinyurl.com/z76dep7n
*एबीपी माझा Whatsapp Channel -https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*























