एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Pahalgam Terror Attack: अटारी-वाघा बॉर्डरवर गर्दी; आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला?, आकडेवारी आली समोर
अटारी-वाघा बॉर्डरवर गर्दी; आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला?, आकडेवारी समोर
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरु राहणार; 28 एप्रिलला बैठकीचं आयोजन, नागरिकांच्या आंदोलनानंतर MMRDA चा निर्णय
एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरु राहणार; 28 एप्रिलला बैठकीचं आयोजन, नागरिकांच्या आंदोलनानंतर MMRDA चा निर्णय
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा अन्...; अमित शाह यांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश, हालचालींना वेग
पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा अन्...; अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
Pahalgam Terror Attack: काल बाजूला बसून राहिली, आज मृतदेहसमोर येताच म्हणाली, जय हिंद..., अख्ख्या भारताचे डोळे पाणावले!
काल बाजूला बसून राहिली, आज मृतदेहसमोर येताच म्हणाली, जय हिंद..., अख्ख्या भारताचे डोळे पाणावले!
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: कुटुंबियांच्या आक्रोशापुढे स्तब्ध; मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतल्यानंतर अमित शाहांचा पहिला इशारा, घडामोडींना वेग
कुटुंबियांच्या आक्रोशापुढे स्तब्ध; मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतल्यानंतर अमित शाहांचा पहिला इशारा, घडामोडींना वेग
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जिथे निष्पाप भारतीयांचं रक्त सांडलं 'त्या' बैसरन व्हॅलीत अमित शाहांचं हेलिकॉप्टर उतरलं, PHOTO
जिथे निष्पाप भारतीयांचं रक्त सांडलं 'त्या' बैसरन व्हॅलीत अमित शाहांचं हेलिकॉप्टर उतरलं, PHOTO
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन्...; पहलगाममधील अंगावर काटा आणणारा थरार
दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन्...; पहलगाममधील अंगावर काटा आणणारा थरार
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला 'ती' गोष्ट खटकली?; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टायमिंग ठरतंय चर्चेचा विषय, 5 महत्त्वाची कारणं
पाकिस्तानला 'ती' गोष्ट खटकली?; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टायमिंग ठरतंय चर्चेचा विषय, 5 महत्त्वाची कारणं
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी कॅमेरात कैद; अंगावर काटा आणणारे जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील PHOTO
पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी कॅमेरात कैद; अंगावर काटा आणणारे पहलगाममधील PHOTO
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार
पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, आतापर्यंत महाराष्ट्रातील चार जणांनी गमावला जीव
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, आतापर्यंत महाराष्ट्रातील चार जणांनी गमावला जीव
IPL 2025 Rajasthan Royals Match Fixing: आयपीएल 2025 मध्ये फिक्सिंग?; राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप, लखनौविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?
आयपीएल 2025 मध्ये फिक्सिंग?; राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप, लखनौविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?
IPL 2025 Points Table: गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर, ऑरेंज अन् पर्पल कॅप कोणाकडे?
गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर, ऑरेंज अन् पर्पल कॅप कोणाकडे?
Shrish Valsangkar: ऑनड्यूटी रिक्षातून जायची, लिंबू-बाहुल्या घेऊन यायची; वळसंगकर रुग्णालयात मनीषा मुसळे-मानेची काळी जादू
ऑनड्यूटी रिक्षातून जायची, लिंबू-बाहुल्या घेऊन यायची; वळसंगकर रुग्णालयात मनीषाची काळी जादू
BCCI Central Contract 2025 List: रोहित, विराटला 7 कोटी रुपये, शुभमन, हार्दिक, ऋषभपासून श्रेयस, सूर्यकुमारपर्यंत...; कोणाला किती कोटी रुपये मिळणार?
रोहित, विराटला 7 कोटी रुपये, शुभमन, हार्दिक, ऋषभपासून श्रेयस, सूर्यकुमारपर्यंत...; कोणाला किती कोटी रुपये मिळणार?
Team India: रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहलीपासून संजू सॅमसन, ऋषभ पंतपर्यंत...; कोण शाकाहारी अन् कोण मांसाहारी?, संपूर्ण यादी
रोहित, धोनी, विराटपासून सॅमसन, पंतपर्यंत...; कोण शाकाहारी अन् कोण मांसाहारी?, संपूर्ण यादी
Santosh Deshmukh Case: अचानक अज्ञात महिला आली, देशमुखांच्या बाथरुममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट; कृष्णा आंधळेचंही नाव घेतलं!
अचानक अज्ञात महिला आली, देशमुखांच्या बाथरुममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट;कृष्णा आंधळेचंही नाव घेतलं
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
BCCI Central Contract: बीसीसीआयच्या 'वार्षिक करार'मध्ये पहिल्यांदाच 5 खेळाडूंचा समावेश; किती पैसे मिळणार?
बीसीसीआयच्या 'वार्षिक करार'मध्ये पहिल्यांदाच 5 खेळाडूंचा समावेश; किती पैसे मिळणार?
BCCI Central Contract 2025-2026: रोहित शर्मासह चौघे A+, BCCI कडून केंद्रीय करार जाहीर, अय्यर-ईशान किशनची एन्ट्री!
रोहित शर्मासह चौघे A+, BCCI कडून केंद्रीय करार जाहीर, अय्यर-ईशान किशनची एन्ट्री!
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंना अडकवले अन् गाडे घसरले; ती अट मानू नका, त्यात उद्धव ठाकरेंची वेदना, सामना अग्रलेखाची चर्चा
राज ठाकरेंना अडकवले अन् गाडे घसरले; ती अट मानू नका, त्यात उद्धव ठाकरेंची वेदना, सामना अग्रलेखाची चर्चा
Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना टाळी देताच पहिली ठिणगी पडली?; राज ठाकरेंच्या 'मराठी बाण्याला' भाजपाचं प्रत्युत्तर, घराच्या परिसरात लागले बॅनर्स
उद्धव ठाकरेंना टाळी देताच पहिली ठिणगी पडली? राज ठाकरेंच्या 'मराठी बाण्याला' भाजपाचं प्रत्युत्तर, घराच्या परिसरात लागले बॅनर्स
IPL 2025 Points Table: चेन्नई सुपर किंग्स OUT...; 5 संघांचे 10 गुण, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली, अव्वल कोण?
चेन्नई सुपर किंग्स OUT...; 5 संघांचे 10 गुण, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली, अव्वल कोण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष, ठाकरे बंधू एकत्र येणार?
शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget