एक्स्प्लोर

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

ठाण्यातील प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटूनही गावात तीव्र पडसाद उमटत आहेत. पूर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज ठाण्यात चिंतामणी चौक ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळापर्यंत भव्य सर्वपक्षीय कँडल मार्च काढण्यात आला.

या मार्चमध्ये शिवसेना (UBT), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे नेते तसेच पूर्णेकर कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "आम्ही पोलिसांना सर्व पुरावे दिले असतानाही आरोपींवर कडक कारवाई होत नाही, DCM अजूनही झोपले आहेत," असा घणाघाती आरोप राम व जयनाथ पूर्णेकर यांनी केला. तसेच सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने तात्काळ न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: गोकुळची मतमोजणी पूर्ण होत नव्हती, शरद पवारसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी एक सल्ला दिला...,सतेज पाटील म्हणाले... 
गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा फोन, सतेज पाटील यांना कोणता सल्ला दिलेला?
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
NCP Merger : मला 100 टक्के खात्री, विलिनीकरणाचा विषय होणार नाही, सतेज पाटील यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोखठोक मत...
अजितदादा असताना काही चर्चा झाली असेल पण... मला 100 टक्के खात्री, विलिनीकरणाचा विषय होणार नाही : सतेज पाटील
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
Embed widget