एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Donald Trump Tariff On India: ट्रम्प अन् मोदींची चांगली मैत्री, तरीही भारतावर 26 टक्के; पाकिस्तान, चीनवर किती टक्के टॅक्स लादणार?, पाहा संपूर्ण यादी!
ट्रम्प अन् मोदींची चांगली मैत्री, तरीही भारतावर 26 टक्के; पाकिस्तान, चीनवर किती टक्के टॅक्स लादणार?, पाहा संपूर्ण यादी!
Donald Trump Tariff On India: अमेरिकेच्या टॅक्स धोरणामुळे खळबळ; जगभरातील शेअर बाजार कोसळले, भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
अमेरिकेच्या टॅक्स धोरणामुळे खळबळ; जगभरातील शेअर बाजार कोसळले, भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
Donald Trump Tariff On India: अमेरिकेचा टॅरिफ हल्ला; भारतावर 26 टक्के कराची घोषणा, ट्रम्प म्हणाले, नरेंद्र मोदी चांगले मित्र, पण...
अमेरिकेचा टॅरिफ हल्ला; भारतावर 26 टक्के कराची घोषणा, ट्रम्प म्हणाले, मोदी चांगले मित्र, पण...
Team India Schedule 2025: बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; दोन तगडे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार, पाहा A टू Z माहिती
बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; दोन तगडे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार, पाहा A टू Z माहिती
Yashasvi Jaiswal: 'मला त्या क्रिकेट संघाकडून खेळायचं नाहीय'; आयपीएल सुरु असताना यशस्वी जैस्वालच्या निर्णयाने खळबळ
'मला त्या क्रिकेट संघाकडून खेळायचं नाहीय'; आयपीएल सुरु असताना यशस्वी जैस्वालच्या निर्णयाने खळबळ
Anant Ambani Chicken News: कत्तलाखान्यात जाण्यापासून वाचलेली 'ती' कोंबडी अंबानींना सोडायला तयारच नाही, अनंत म्हणाला, हिला माझ्या कारमध्येच ठेवतो!
कत्तलाखान्यात जाण्यापासून वाचलेली 'ती' कोंबडी अंबानींना सोडायला तयारच नाही, अनंत म्हणाला, हिला माझ्या कारमध्येच ठेवतो!
Jalna Crime News: सासूचं डोकं पकडत भिंतीवर धडाधड आपटले; मृतदेह गोणीत टाकून सून फरार, जालन्यात भयावह घटना
सासूचं डोकं पकडत भिंतीवर धडाधड आपटले; मृतदेह गोणीत टाकून सून फरार, जालन्यात भयावह घटना
Ajit Pawar On Beed: राख गँगला सुतासारखं सरळ करणार, बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी दम भरला, मराठा-वंजारी वादावरुनही खडसावलं
राख गँगला सुतासारखं सरळ करणार, बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी दम भरला, मराठा-वंजारी वादावरुनही खडसावलं
Santosh Deshmukh Murder Case: पुढे-मागे गाड्या उभ्या करुन अडवले; काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर खेचले; सुदर्शन घुलेने सांगितला अपहरणाचा थरार!
पुढे-मागे गाड्या उभ्या करुन अडवले; काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर खेचले; सुदर्शन घुलेने सांगितला अपहरणाचा थरार!
Rishabh Pant Sanjiv Goenka IPL 2025: लखनौच्या मालकाने ऋषभ पंतला झाप-झाप झापले; सामना गमावल्यानंतर मैदानात काय घडले?, PHOTO
लखनौच्या मालकाने ऋषभ पंतला झाप-झाप झापले; सामना गमावल्यानंतर मैदानात काय घडले?, PHOTO
LSG vs PBKS IPL 2025: युझवेंद्र चहलच्या ताबा सुटला, पंजाबकडून पहिली विकेट घेताच निकोलस पूरनला नको ते बोलला, VIDEO
युझवेंद्र चहलच्या ताबा सुटला, पंजाबकडून पहिली विकेट घेताच निकोलस पूरनला नको ते बोलला, VIDEO
LSG vs PBKS IPL 2025: आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO
आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा क्लिकवर...
Beed Jail War: जिरली काय रे तुझी आता...वाल्मिक कराडची तोंडावर इज्जत काढली, एका वाक्याने बीडच्या जेलमध्ये राडा
जिरली काय रे तुझी आता...वाल्मिक कराडची तोंडावर इज्जत काढली, एका वाक्याने बीडच्या जेलमध्ये राडा
Hardik Pandya And Jasmin Walia: हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाचं ठरलं; खेळाडूंच्या बसमध्ये बसली, सामना संपताच काय घडलं?, VIDEO
हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाचं ठरलं; खेळाडूंच्या बसमध्ये बसली, सामना संपताच काय घडलं?, VIDEO
IPL 2025 Ashwani Kumar MI vs KKR: वानखेडेवर अश्वनी कुमारचं नाव गाजलं; पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला, पहिला भारतीय खेळाडू ठरला
वानखेडेवर अश्वनी कुमारचं नाव गाजलं; पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला, पहिला भारतीय खेळाडू ठरला
Mahadev Gite: ब्रेकफास्टला तुरुंगातील बंदी उठली अन् डाव साधला, वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण करणारा महादेव गिते कोण?
ब्रेकफास्टला तुरुंगातील बंदी उठली अन् डाव साधला, वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण करणारा महादेव गिते कोण?
700 गाड्यांच्या ताफ्यासोबत पवारांच्या राष्ट्रवादीत, 9 महिन्यांपासून फरार, जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण, कोण आहे बबन गिते?
700 गाड्यांच्या ताफ्यासोबत पवारांच्या राष्ट्रवादीत, 9 महिन्यांपासून फरार, जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण, कोण आहे बबन गिते?
IPL 2025 MS Dhoni: धोनी बाद होताच ताईची जागेवर सटकली, आता फाडून खाते की काय अशा हावभावात क्षणात व्हायरल!
धोनी बाद होताच ताईची जागेवर सटकली, आता फाडून खाते की काय अशा हावभावात क्षणात व्हायरल!
IPL RR vs CSK Malaika Arora: मलायका अरोरा क्रिकेटपटूला करतेय डेट?; चेन्नई-राजस्थानच्या सामन्यापेक्षा त्या फोटोची चर्चा!
मलायका अरोरा क्रिकेटपटूला करतेय डेट?; चेन्नई-राजस्थानच्या सामन्यापेक्षा त्या फोटोची चर्चा!
नवख्या रियान परागचा मास्टरस्ट्रोक, एमएस धोनीही चक्रावला; चेन्नईच्या जबड्यातून राजस्थानने सामना खेचला!
IPL 2025: नवख्या रियान परागचा मास्टरस्ट्रोक, एमएस धोनीही चक्रावला; चेन्नईच्या जबड्यातून राजस्थानने सामना खेचला!
IPL RR vs CSK Malaika Arora: अर्जुनसोबत ब्रेकअप, आता थेट राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसली मलायका, त्याच्यासोबत डेटिंगची चर्चा!
अर्जुनसोबत ब्रेकअप, आता थेट राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसली मलायका, त्याच्यासोबत डेटिंगची चर्चा!
Raj Thackeray: कुंभमेळापासून औरंगजेब, हिंदुत्व, मराठी ते संतोष देशमुखांपर्यंत; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
कुंभमेळापासून औरंगजेब, हिंदुत्व, मराठी ते संतोष देशमुखांपर्यंत; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनाही बोलावं लागलं, हीच माझी ऊर्जा; मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला गर्दी किती?, PHOTO
राज ठाकरेंनाही बोलावं लागलं, हीच माझी ऊर्जा; मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला गर्दी किती?, PHOTO
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
Embed widget