एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना टाळी देताच पहिली ठिणगी पडली?; राज ठाकरेंच्या 'मराठी बाण्याला' भाजपाचं प्रत्युत्तर, घराच्या परिसरात लागले बॅनर्स
उद्धव ठाकरेंना टाळी देताच पहिली ठिणगी पडली? राज ठाकरेंच्या 'मराठी बाण्याला' भाजपाचं प्रत्युत्तर, घराच्या परिसरात लागले बॅनर्स
IPL 2025 Points Table: चेन्नई सुपर किंग्स OUT...; 5 संघांचे 10 गुण, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली, अव्वल कोण?
चेन्नई सुपर किंग्स OUT...; 5 संघांचे 10 गुण, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली, अव्वल कोण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष, ठाकरे बंधू एकत्र येणार?
शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर
Shirish Valsangkar: शिरीष वळसंगकरांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत उल्लेख केलेली महिला समोर; कोर्टात हजर केले जाणार
शिरीष वळसंगकरांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत उल्लेख केलेली महिला समोर; कोर्टात हजर केले जाणार
IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधाऱ्याच्या नावाने असणारे मैदानावरील स्टँड काढून टाकण्याचे आदेश; आयपीएलदरम्यान कारवाई
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधाऱ्याच्या नावाने असणारे मैदानावरील स्टँड काढून टाकण्याचे आदेश; आयपीएलदरम्यान कारवाई
Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांनी 'त्या' महिलेमुळे संपवलं आयुष्य; सुसाईड नोट सापडली, महिलेचं नाव लिहिलं!
डॉ. शिरीष वळसंगकरांनी 'त्या' महिलेमुळे संपवलं आयुष्य; सुसाईड नोट सापडली, महिलेचं नाव लिहिलं!
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंकडून लगेच प्रतिसाद; पण मनसेत युतीबाबत नाराजीचे वारे?, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंकडून लगेच प्रतिसाद; पण मनसेत युतीबाबत नाराजीचे वारे?, नेमकं काय घडलं?
Vaibhav Suryavanshi IPL 2025: पदर्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार टोलावला, बाद होताच रडत रडत गेला; कोण आहे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी?
पदर्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार टोलावला, बाद होताच रडत रडत गेला; कोण आहे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, अरे जाऊदे...
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, अरे जाऊदे...
तीन हजार वर्षापूर्वीची लोकवस्ती आढळल्याचे पुरावे; पाचखेडमध्ये ऐतिहासिक उत्खननादरम्यान महत्त्वाचे पुरावे उजेडात
तीन हजार वर्षापूर्वीची लोकवस्ती आढळल्याचे पुरावे; पाचखेडमध्ये ऐतिहासिक उत्खननादरम्यान महत्त्वाचे पुरावे उजेडात
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंचे युतीचे संकेत; उद्धव ठाकरे म्हणाले, चला भांडणं मिटवून टाकली, एक 'अट'ही ठेवली!
राज ठाकरेंचे युतीचे संकेत; उद्धव ठाकरे म्हणाले, चला भांडणं मिटवून टाकली, एक 'अट'ही ठेवली!
Raj Thackeray And Uddhav Thackeray: आमचे वाद छोटे, महाराष्ट्र मोठा, आम्ही एकत्र येणं कठीण नाही; उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर
आमचे वाद छोटे, महाराष्ट्र मोठा, आम्ही एकत्र येणं कठीण नाही; उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत, शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत, शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Shirish Valsangkar Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर रात्री 8 वाजता जेवले, 8.30 वाजता अचानक उठले अन्...; आयुष्य संपवण्याआधी घरात काय घडलं?
डॉ. शिरीष वळसंगकर रात्री 8 वाजता जेवले,8.30 वाजता अचानक उठले अन्...;आयुष्य संपवण्याआधी घरात काय घडलं?
Crime News: 17 वर्षीय पत्नीने पतीचा काढला काटा; बियरच्या बाटलीनं 36 वेळा वार, प्रियकराला कॉल करुन म्हणाली, 'काम हो गया'
पत्नीने पतीचा काढला काटा;बियरच्या बाटलीनं 36 वेळा वार, प्रियकराला कॉल करुन म्हणाली, 'काम हो गया'
Mumabi Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलसह एक्सप्रेस गाड्या रखडल्या; रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलसह एक्सप्रेस गाड्या रखडल्या; रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी
Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवलं; नागरिकांची रुग्णालयात गर्दी, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
डॉ. शिरीष वळसंगकरांची डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवलं; नागरिकांची रुग्णालयात गर्दी, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Indian Cricket Team: बीसीसीआयने अचानक प्रशिक्षक अभिषेक नायरला जबाबदारीतून मुक्त केले; अखेर कारण आलं समोर
बीसीसीआयने अचानक प्रशिक्षक अभिषेक नायरला जबाबदारीतून मुक्त केले; अखेर कारण आलं समोर
IPL 2025 Points Table: मुंबई इंडियन्सच्या विजयाने गुणतालिकेत मोठा उलटफेर; चेन्नई, हैदराबादचा संघ तळाला, अव्वल कोण?, पाहा Latest Points Table
मुंबई इंडियन्सच्या विजयाने गुणतालिकेत मोठा उलटफेर; चेन्नई, हैदराबादचा संघ तळाला, अव्वल कोण?, पाहा Latest Points Table
IPL 2025 MI vs SRH: ना फलंदाजांना, ना गोलंदाजांना...; पॅट कमिन्सने पराभवानंतर कोणाला धरले जबाबदार?
IPL 2025 MI vs SRH: ना फलंदाजांना, ना गोलंदाजांना...; पॅट कमिन्सने पराभवानंतर कोणाला धरले जबाबदार?
Bhiwandi Crime News: मौलवीला लहान मुलांशी शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं; शोएबचा गळा दाबून मृतदेह दुकानात पुरला, भिवंडीत दृश्यम स्टाईल गुन्हा
मौलवीला लहान मुलांशी शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं; शोएबचा गळा दाबून मृतदेह दुकानात पुरला, भिवंडीत दृश्यम स्टाईल गुन्हा
Maharashtra Kesari 2025: शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या महाराष्ट्र केसरीच्या पंचांना मोठा धक्का, कुस्तीगीर संघटनेकडून नितीश कबालियेंचं निलंबन
शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या महाराष्ट्र केसरीच्या पंचांना मोठा धक्का, कुस्तीगीर संघटनेकडून नितीश कबालियेंचं निलंबन
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget