एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ind vs Aus: भारतविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने तगडा संघ जाहीर केला; टीम इंडियाला सरप्राईज
भारतविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने तगडा संघ जाहीर केला; टीम इंडियाला सरप्राईज
Mahim Vidhan Sabha: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण जिंकणार?, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण जिंकणार?, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Aditya Thackeray: अजय चौधरींना खुल्या ऑफर आल्या असतील; मनसे भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा शिवडीत हल्लाबोल
अजय चौधरींना खुल्या ऑफर आल्या असतील; मनसे भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा शिवडीत हल्लाबोल
Amit Thackeray: तुम्हाला लाज वाटली पाहिजे, 365 दिवस उपलब्ध असूनही...; सदा सरवणकरांवर अमित ठाकरेंचा घणाघात
तुम्हाला लाज वाटली पाहिजे, 365 दिवस उपलब्ध असूनही...; सदा सरवणकरांवर अमित ठाकरेंचा घणाघात
IND vs SA: आज भारत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भिडणार; गौतम गंभीर नव्हे, मग मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावणार?
आज भारत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भिडणार; गंभीर नव्हे, मग मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावणार?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
IPL 2025: आयपीएलच्या मेगा लिलावात 4 खेळाडूंवर बोली लावा....; एबी डिव्हिलियर्सचा आरसीबीला सल्ला
आयपीएलच्या मेगा लिलावात 4 खेळाडूंवर बोली लावा....; एबी डिव्हिलियर्सचा आरसीबीला सल्ला
Manoj Jarange: राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Raigad Assembly Election: रायगड जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 7 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Raigad Assembly Election: रायगड जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 7 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Bala Nandgaonkar: पाय जायबंदी, राज ठाकरे लाडक्या 'बाळा'ला भेटले; नांदगावकरांचा शिवडीत व्हीलचेअरवर बसून प्रचार
पाय जायबंदी, राज ठाकरे लाडक्या 'बाळा'ला भेटले; नांदगावकरांचा शिवडीत व्हीलचेअरवर बसून प्रचार
भारत की ऑस्ट्रेलिया...बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कोण जिंकणार?, रिकी पॉन्टिंगची धक्कादायक भविष्यवाणी
भारत की ऑस्ट्रेलिया...बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कोण जिंकणार?, रिकी पॉन्टिंगची धक्कादायक भविष्यवाणी
लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
IPL 2025: आयपीएलच्या लिलावासाठी नाव नोंदवणारा इटलीचा पहिला अन् एकमेव खेळाडू; कोण आहे थॉमस ड्रेका?
आयपीएलच्या लिलावासाठी नाव नोंदवणारा इटलीचा पहिला अन् एकमेव खेळाडू; कोण आहे थॉमस ड्रेका?
Maharashtra News Live Updates: नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर
Maharashtra News Live Updates: नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Maharashtra Breaking News Live Updates: काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Maharashtra Breaking News Live Updates: काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Amit Thackeray: सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Rohan Jaitley: मोठी बातमी: भाजपच्या नेत्याचा मुलाग जय शाह यांची जागा घेणार; बीसीसीआयचा सचिव होणार
मोठी बातमी: भाजपच्या नेत्याचा मुलाग जय शाह यांची जागा घेणार; बीसीसीआयचा सचिव होणार
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती महिला नव्हे पुरषच, अखेर सिद्ध झालं; वैद्यकीय अहवालातून रहस्य उलघडलं!
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती महिला नव्हे पुरषच, वैद्यकीय अहवालातून रहस्य उलघडलं!
Team India: रोहित शर्माचा पत्ता कट होणार; कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावाची चर्चा
रोहित शर्माचा पत्ता कट होणार; कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावाची चर्चा
सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला
सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget