एक्स्प्लोर
Maharashtra Breaking News Live Updates: काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मुंबई: राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल देखील आज येणार आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement