एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates: नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates: नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर

Background

मुंबई: राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल देखील आज येणार आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....   

14:50 PM (IST)  •  06 Nov 2024

नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर

नारायण राणेंचे एमआयएमचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांना प्रत्युत्तर

नितेश राणेंना घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय कलम केले जातील

‘निजामशाहीच्या पाठीराख्यांचे लांगुलचालन करणारे हे सरकार नाही’

बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे हे सरकार आहे

नितेश राणे व हिंदूंविरोधात गरळ ओकू नका

विधानभवनाकडे वळण्याआधीच पाय कलम केले जातील

नारायण राणेंची नासीर सिद्दीकी यांना थेट धमकी

13:43 PM (IST)  •  06 Nov 2024

शरद पवारांनी फक्त बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले- राज ठाकरे

1999 साली महान संत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म घेतला.  यानंतर जातीयवाड्याची पाळेमुळे खोलवर रुजली, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसेच मागील 40 वर्षांपासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले. मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही. मराठवाड्यात उद्योगधंदे नाहीत, विदर्भात नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.  

13:33 PM (IST)  •  06 Nov 2024

खासदार श्रीकांत शिंदे उद्या गुहागर दौऱ्यावर...

खासदार श्रीकांत शिंदे उद्या गुहागर दौऱ्यावर...
 
महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा उद्या गुहागर दौरा.
 
गुहागर मधील भंडारी भवन येथे श्रीकांत शिंदे यांची होणार सभा.
12:57 PM (IST)  •  06 Nov 2024

गेवराई विधानसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात

विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली. दरम्यान ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झालीय.

11:51 AM (IST)  •  06 Nov 2024

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे?

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार 

सोबत महिला सुरक्षेसाठी  25 हजार महिलांना पोलिस दलात  समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

यात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे

तर ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा 

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या msp वर 20%अनुदान देण्याचा वादा करण्यात आला आहे 

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे 

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे 

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा 

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget