एक्स्प्लोर

IND vs SA: आज भारत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भिडणार; गौतम गंभीर नव्हे, मग मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावणार?

India vs South Africa T20: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ 8 नोव्हेंबरला म्हणजेच आज डर्बनमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार आहे.

IND vs SA 1st T20I Indian Team Playing XI: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आजपासून टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांची ही मालिका असेल. ही मालिका दक्षिण अफ्रिकेत खेळवण्यात येणार असून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यावर भारतीय संघ 8 नोव्हेंबरला म्हणजेच आज डर्बनमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी संघ गाकेबरहा येथे जातील. त्यानंतर उर्वरित दोन सामने सेंच्युरियन (13 नोव्हेंबर) आणि जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर) येथे खेळवले जातील.

व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची बजावणार भूमिका-

सूर्यकुमार यादवला टी-20 फॉरमॅटचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या टी-20 मालिकेत प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे गौतम गंभीर न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त होता. आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाची संभाव्य Playing XI:

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, रिंकू सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, यश दयाल

भारताचा संपूर्ण संघ:

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, रिंकु सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, यश दयाल, वरुण चक्रवर्थी, रमनदीप सिंग, विजयकुमार वैशाख

दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ:

एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसेन, हेन्रीक क्लासेन, पेंट्रिक कुगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेल्टन, अॅडिले सिमलेन, लूथो सिपम आणि ट्रिस्टन स्टब्स.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक-

8 नोव्हेंबर – पहिली टी-20, डर्बन
10 नोव्हेंबर- दुसरा टी-20, गेकेबरहा
13 नोव्हेंबर- तिसरा टी-20, सेंच्युरियन
15 नोव्हेंबर- चौथा टी-20, जोहान्सबर्ग

संबंधित बातमी:

IPL 2025: आयपीएलच्या लिलावासाठी नाव नोंदवणारा इटलीचा पहिला अन् एकमेव खेळाडू; कोण आहे थॉमस ड्रेका?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Embed widget