एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ajit Pawar: शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले, प्रगल्भ नेत्याला असली कृती शोभत नाही
शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले, प्रगल्भ नेत्याला असली कृती शोभत नाही
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती; टीम इंडियाला मोठा दिलासा
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती; टीम इंडियाला मोठा दिलासा
Rohit Sharma: 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा वानखेडेवर खेळणार शेवटचा कसोटी सामना?; लवकरच करणार मोठी घोषणा
'मुंबईचा राजा' रोहित शर्मा वानखेडेवर खेळणार शेवटचा कसोटी सामना?; लवकरच करणार मोठी घोषणा
Ind vs NZ: जसप्रीत बुमराहच्या जागी गौतम गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
बुमराहच्या जागी गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गीता जैन यांचं तिकीट कापलं; मीरा-भाईंदरमधून नरेंद्र मेहतांना उमेदवारी, भाजपचा मोठा निर्णय
गीता जैन यांचं तिकीट कापलं; मीरा-भाईंदरमधून नरेंद्र मेहतांना उमेदवारी, भाजपचा मोठा निर्णय
Srinivas Vanaga: बंडावेळी नाचले, तिकीट कापताच ढसाढसा रडले; शिंदे गटातील श्रीनिवास वनगा आहे तरी कोण?
बंडावेळी नाचले, तिकीट कापताच ढसाढसा रडले; शिंदे गटातील श्रीनिवास वनगा आहे तरी कोण?
Ind vs NZ: मुंबईत रंगणार न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना; विराट कोहलीसह 3 खेळाडूंना मिळणार डच्चू?
मुंबईत रंगणार न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना; विराट कोहलीसह 3 खेळाडूंना मिळणार डच्चू?
Ind vs NZ: रोहित शर्माचा तो विचित्र निर्णय; पराभवासाठी वरिष्ठ खेळाडू जबाबदार, संजय मांजरेकरांनी स्पष्टच सांगितले!
रोहित शर्माचा तो विचित्र निर्णय; पराभवासाठी वरिष्ठ खेळाडू जबाबदार, संजय मांजरेकरांनी स्पष्टच सांगितले!
Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
Amit Thackeray: '...तर आम्हीही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नसता'; अमित ठाकरेंनी थेट जाहीर करुन टाकलं!
'...तर आम्हीही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नसता'; अमित ठाकरेंनी थेट जाहीर करुन टाकलं!
Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला?; हरभजन सिंगने सांगितलं जिव्हारी लागणारं कारण!
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला?; हरभजन सिंगने सांगितलं जिव्हारी लागणारं कारण!
SL vs AFG: पहिले भारत अन् आता श्रीलंकेला लोळवलं; अफगाणिस्तानने आशिया चषक पटकावलं, इतिहास नोंदवला!
पहिले भारत अन् आता श्रीलंकेला लोळवलं; अफगाणिस्तानने आशिया चषक पटकावलं, इतिहास नोंदवला!
Amit Thackeray: अमित ठाकरेंना आशिष शेलारांचा 'मनसे' पाठिंबा; उद्धव ठाकरेंना टोला, शिंदे-फडणवीस-पवारांना भेटणार
अमित ठाकरेंना आशिष शेलारांचा 'मनसे' पाठिंबा; उद्धव ठाकरेंना टोला, शिंदे-फडणवीस-पवारांना भेटणार
Ind vs NZ: टीम इंडियाला विजयसाठी 359 धावांचं आव्हान; दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण मारणार बाजी?
Ind vs NZ: टीम इंडियाला विजयसाठी 359 धावांचं आव्हान; दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण मारणार बाजी?
Ind vs Aus: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; वेगवान गोलंदाजांची तगडी फळी, केएल राहुलला संधी!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; वेगवान गोलंदाजांची तगडी फळी, केएल राहुलला संधी!
IND vs AFG: आशिया चषक स्पर्धेत मोठा उलटफेर; सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने टीम इंडियाला लोळवलं, फायनलचं तिकीट मिळवलं!
मोठा उलटफेर! सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने टीम इंडियाला लोळवलं, फायनलचं तिकीट मिळवलं!
Pune News: पुण्यात 138 कोटी रुपयांचं सापडलं घबाड; पोलिसांना नाकाबंदीमध्ये सापडला सोन्याने भरलेला ट्रक
पुण्यात 138 कोटी रुपयांचं सापडलं घबाड; पोलिसांना नाकाबंदीमध्ये सापडला सोन्याने भरलेला ट्रक
India vs New Zealand: भारताचा डाव गडगडला; न्यूझीलंडकडे 301 धावांची भक्कम आघाडी, टीम इंडिया संकटात
भारताचा डाव गडगडला; न्यूझीलंडकडे 301 धावांची भक्कम आघाडी, टीम इंडिया संकटात
Amit Thackeray: अमित ठाकरेंना उद्धव काकांबाबत काय वाटतं? म्हणाले, ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं, म्हणून....
अमित ठाकरेंना उद्धव काकांबाबत काय वाटतं? म्हणाले, ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं, म्हणून....
Jitendra Awhad: आलिशान गाड्या, बंगला, दुकानं, शेत जमीनी; 5 वर्षात मालमत्ता दुप्पट, जितेंद्र आव्हाडांची संपत्ती किती?
आलिशान गाड्या, बंगला, दुकानं, शेत जमीनी; 5 वर्षात मालमत्ता दुप्पट, जितेंद्र आव्हाडांची संपत्ती किती?
Mayuresh Wanjale: 'मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर...'; मयुरेश वांजळेही भावूक, नेमकं काय घडलं?, सर्व सांगितलं!
'मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर...'; मयुरेश वांजळेही भावूक, नेमकं काय घडलं?, सर्व सांगितलं!
Amit Thackeray: 'माहीम विधानसभा साहेबांना भेट देणार'; शिंदेंच्या उमेदवारावर रोख, अमित ठाकरेंचं भाषण गाजलं!
'माहीम विधानसभा साहेबांना भेट देणार'; शिंदेंच्या उमेदवारावर रोख, अमित ठाकरेंचं भाषण गाजलं!
IND vs NZ: मी बोलतोय ना, रिव्ह्यू घे घे घे...; पंतला कळेना, सर्फराजची मागणी, रोहित शर्माने DRS घेतला, मग..., Video
मी बोलतोय ना, रिव्ह्यू घे घे...; पंतला कळेना, सर्फराजची मागणी, रोहितने DRS घेतला, मग...Video
Amit Thackeray: 'अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा...'; राऊतांच्या विधानाने भुवया उंचावल्या, माहीममध्ये काय होणार?
'अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा...'; राऊतांच्या विधानाने भुवया उंचावल्या, माहीममध्ये काय होणार?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget