एक्स्प्लोर
Bala Nandgaonkar: पाय जायबंदी, राज ठाकरे लाडक्या 'बाळा'ला भेटले; नांदगावकरांचा शिवडीत व्हीलचेअरवर बसून प्रचार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बाळा नांदगावकरांना प्रचारावेळी दुखापत, वॉकरने चालले, व्हीलचेअरवर बसले...
Bala Nandgaonkar
1/10

आगामी महाराष्ट्र विधानसभेसाठी शिवडी मतदारसंघातून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
2/10

शिवडी मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर आणि महाविकास आघाडी (ठाकरे गटाचे) अजय चौधरी यांच्यात थेट लढत होणार आहे. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
Published at : 07 Nov 2024 12:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















